scorecardresearch

उल्हास गुप्ते

गेली ४२ वर्ष ज्योतिष शास्त्र व संख्याशास्त्र विषयाचा अभ्यास. हस्तसामुद्रीक, पारंपारिक ज्योतिष, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ. गेली ३५ हून अधिक वर्षे ग्रहांकित, वाङ्मयशोभा, भाग्यसंकेत, भाग्यश्री संकेत, लोकसत्ता, वेदचक्षु, हेमांगी, चार शब्द, चित्रलेखा, लोकप्रभा यामधून ज्योतिष विषयक लिखाण. संख्याशास्त्रावर शोध, बोध, वेध संख्याशास्त्र आणि सुबोध संख्याशास्त्र ही दोन मराठी तर न्युमरॉलॉजी आणि ग्रेट सक्सेस इन लाईफ विथ न्यूमरॉलॉजी ही दोन इंग्रजी ही पुस्तके विशेष गाजली. अलीकडे संख्याशास्त्र हे गुजराथी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयांवर आजवर शेकडो व्याख्याने. ज्योतिर्विद्यालय मुंबई तर्फे २००७ साली हस्त सामुद्रिक ज्योतिष रत्न तर संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे २०१२ साली सामुद्रिक चिकित्सक व रत्नभूषण या विशेष पुरस्काराने गौरवांकित. इमेल – ulhasprabhakar@gmail.com
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

Nitin Gadkari Kundali Predictions: नितीन गडकरींचे मूलांक व भाग्यांक येत्या काळातील त्यांच्या कामगिरीविषयी काय सांगतात, तसेच मोदींना गडकरींची कशी मदत…

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra Fadnavis Astrology: आपल्या बुद्धिचातुर्याने व कटकारस्थानांनी ‘हा’ अंक राजकीय क्षेत्रात व उद्योगधंद्यात विजय प्राप्त करतात.…

Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी

Devendra Fadnavis Kundali Predictions: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेचा अभ्यास करताना काही अचंबित निर्णय गोष्टी आढळून आल्या. कुंडलीतील प्रमुख केंद्रस्थानी विशेषतः…

Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

Uddhav Thackeray Kundali: ठाकरेंच्या हातून मुख्यमंत्रीपद, शिवसेना नाव, धनुष्य बाण चिन्ह सगळं काही निसटून गेलं. मात्र ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार येत्या महाराष्ट्र…

Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Uddhav Thackeray Kundali: ग्रहांनी सोडलेली साथ आणि तिथून सुरु झालेल्या यश- अपयशाच्या घटनांच्या सत्रात आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत भविष्यात…

CM Eknath Shinde Astrology Predictions in Marathi
“एप्रिल २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेंना त्रास, मग..”, मुख्यमंत्र्यांना पद टिकवता येईल का? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

CM Eknath Shinde Astrology: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून कमावलेल्या पदाची अडीच वर्षं पूर्ण होत असताना येत्या विधानसभा निवणुकीत…

Sharad Pawar and Ajit Pawar Kundali Astrology Predictions in Marathi
‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’, अजित पवार व शरद पवारांची पत्रिका सांगते.. वाचा ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्तेंचा कयास

Sharad Pawar and Ajit Pawar Kundali 2024 : शरद पवार व अजित पवार यांच्या पत्रिकेच्या बाबत एकाच वाक्यात सांगायचं तर…

Uddhav Thackeray Kundali Shows Major Change In June 2024
“उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

Shivsena Powerful Comeback Before Lok Sabha 2024: मंगळ, राहू, शनी अशा खडतर महादशांमधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंडलीत बुधाची महादशा…

Shani Maharaj Favorite Birth Date To Rule 2024 Are You Lucky Check Personality Based On Birth Date Time 2024 Lucky Signs
२०२४ मध्ये शनीकृपा असणाऱ्या ‘या’ जन्मतारखांचा असेल बोलबाला; तुमचा मूलांक यात आहे का? पाहा भविष्यवेध

Mulank 7 to 9 : एखाद्या व्यक्तीचा मूलांक ओळखायचा असेल तर आपण फक्त जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी…

Numerology Lucky Color In 2024 As Per Your Birth Date Shani Effect On Kundali On These People Read How Will Life Change Astrology
२०२४ मध्ये तुमच्या जन्मतारखेनुसार लकी रंग कोणता? शनीच्या प्रभावाने वर्षभर कुंडली कशी बदलणार, वाचा

Numerology: यावर्षी २०२४ सालात २+०+२+४ = ८ या अंकावर शनीचा प्रभाव असणार आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार शनीदेव वर्षभर काय बदल दर्शवतील…

2024 Will Be Big Blow To Cheater Politicians As Shani Maharaj To Rule The Whole Year On Rashi Chakra Astrologer Big Claim
२०२४ या वर्षावर शनीचा अंमल! ‘या’ नेत्यांना बसणार मोठा दणका, ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी

Shani Effect Politicians: २०२४ हे वर्ष लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला अनेकांना या वर्षात नेमके…

Extreme Effect of Shani Surya On 2024 Numerology Predictions As per your Birth Date Check How Money Maths Will Transform Life
२०२४ वर सूर्य व शनीचा दांडगा प्रभाव! तुमच्या जन्मतारखेनुसार नाती, शिक्षण व धनाच्या फायद्या-तोट्याची गणितं, पाहा

Mulank & Bhagyank: तुमचा मूलांक तुमची आणि तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. हा शब्द दोन भिन्न संस्कृत शब्दांपासून बनला आहे; मूल…

ताज्या बातम्या