NHM Nanded Bharti 2022: नांदेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२२ आहे.

job 2022
संग्रहित फोटो

NHM Nanded recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नांदेडने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष MPW या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना http://www.zpnanded.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड यांनी यांनी जून २०२२ च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२२ आहे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष MPW.

(हे ही वाचा: ECIL Recruitment 2022: नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अन्य तपशील)

नोकरी ठिकाण: नांदेड.

अर्जाची पध्दत: ऑफलाईन.

अर्ज करायची अंतिम तारीख: २३ जून २०२२.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद नांदेड.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nhm nanded recruitment 2022 job opportunity learn more details ttg

Next Story
एमपीएससी मंत्र: दुय्यम सेवा मुख्य परीक्षा – राज्यव्यवस्था
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी