Death threat to Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शनिवारी सायंकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दहा दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या अन्यथा माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे तुमचा शेवट करू, अशा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. या घटनेची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्नांनी काही तासातच ही धमकी देणार्या संशयित तरुणीला ताब्यात घेतले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून २४ वर्षीय फातिमा खान नावाच्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर तरुणी माहिती तंत्रज्ञान शाखेतून पदवीधर झालेली आहे. तिची मानसिक स्थिती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा