India vs Sri Lanka Live Cricket Score, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ भिडणार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याआधी भारतीय संघ विजयाने शेवट करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान स्पर्धेतून बाहेर पडलेला श्रीलंकेचा संघ देखील शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Asia Cup, 2025
India
Sri Lanka
Match Yet To Begin ( Day – Super Four – Match 6 )
Match begins at 20:00 IST (14:30 GMT)
Asia Cup 2025 IND vs SL Live Score Updates: आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
भारताच्या ‘अ’ संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! राहुल-साईच्या शतकासह ऑस्ट्रेलिया अ संघावर मिळवला दणदणीत विजय; मालिकाही केली नावे
“भारताला हरवायचं असेल तर ‘या’ खेळाडूला…”, शोएब अख्तरचा पाकिस्तानला कानमंत्र; म्हणे, “त्यांचा दबदबा मोडून काढा”!
PAK vs BAN: क्रिकेट की कॉमेडी? पाकिस्तानचं बांगलादेशविरूद्ध ‘गल्ली स्टाईल क्रिकेट’ सोशल मीडियावर Video व्हायरल
Sri Lanka vs India Asia Cup Live score: भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर फोरमधील औपचारिक सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळालेली नाही, ते खेळाडू हे सामना खेळू शकतात. बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.
अंतिम सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड? भारताविरोधात फायनलमध्ये पाकिस्तानचा अधिकवेळा विजय
Pakistan vs Bangladesh : बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध का हरला? ५ कारणे…
IND vs SL Head To Head Record: टी-२० क्रिकेटमध्ये कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३१ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २१ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ९ सामने जिंकले आहेत. यादरम्यान १ सामना अनिर्णित राहिला आहे.
IND-A vs AUS-A: ऑस्ट्रेलियाचा डाव फसला! केएल राहुल- साई सुदर्शनचं दमदार शतक; भारताकडे विजयाची संधी
IND vs SL Playing 11: या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
आशिया चषक २०२५ स्पर्धेतील आज होणारा सुपर -४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. (फोटो- जनसत्ता)