Maharashtra Breaking News Live Updates: लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून आज राज्यभरासह जगभरात बाप्पाच्या भक्तांकडून गणरायाचं स्वागत केलं जात आहे. घरोघरी मोठ्या भक्तिभावाने बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. मुंबई-पुण्यातील रस्त्यांवर लहान-मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकांचा उत्साह दिसून येत आहे. गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना दिली जात आहे. जंगी मिरवणुकांमधून बाप्पांच्या आगमनाची ग्वाही दिली जात आहे.

Live Updates

Ganesh Chaturthi 2025 Mumbai, Pune, Lalbaugcha Raja, Dagdusheth Halwai Darshan Live, 27 August 2025 : गणेशोत्सवासह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी…

09:59 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi 2025: कोकणवासीयांचे विघ्न संपता संपेना, कोकण रेल्वेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ; गाड्या चार-पाच तास उशिरा, प्रवाशांचे हाल

Konkan Railway Updates : कोकण रेल्वेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

वाचा सविस्तर

09:58 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi 2025: राज्यातील शाळा, शिक्षकांसाठी ऐन गणेशोत्सवात आनंदाची बातमी….

शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेल्या टप्पा अनुदानात प्रामुख्याने २० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या २ हजार ६९ शाळा, चार हजार १८२ वर्ग तुकड्यांना अधिकचे २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर

09:57 (IST) 27 Aug 2025

ganeshotsav 2025: ‘आवाजाच्या भिंती’, तीव्र प्रकाशझोत वापरल्यास गुन्हे; साताऱ्यात पोलिसांचा इशारा…

नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय नाही.

वाचा सविस्तर

09:56 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi History Origin ब्रिटिश गव्हर्नर हॅरिस, मोहर्रम आणि आधुनिक गणेशोत्सवाची सुरुवात!

How did Ganeshotsav Begin आपण आज साजरा करत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात प्रत्यक्षात १८९४ साली पुण्यात झाली आणि ती देखील मुस्लिमांच्या मोहर्रमला पर्याय म्हणून!

वाचा सविस्तर

09:56 (IST) 27 Aug 2025

गणेश चतुर्थीनिमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र

Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिनानिमित्त तुम्ही तुमच्या नातेवाइक, मित्रमंडळी व प्रियजनांना खास मराठीतून WhatsApp, Facebook, Instagram, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.

वाचा सविस्तर

09:55 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पा देणार ‘या’ राशींच्या प्रयत्नांना यश! कोणाची भांडणे मिटतील तर कोणाला नोकरी-व्यवसायात मिळेल मोठी संधी

Ganesh Chaturthi Vishesh Daily Horoscope In Marathi 27 August 2025 : आज तुमच्या राशीला बाप्पा कोणत्या रूपात आशीर्वाद देणार चला जाणून घेऊयात…

वाचा सविस्तर

09:55 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi Shubh Muhurat: गणेश चतुर्थी शुभ मुहूर्तावर राहू काळचा अडथळा! मूर्ती प्रतिष्ठापनेची अचूक वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या…

Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurat: यावर्षी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवारपासून होत आहे, जो गणपती बाप्पाचा दिवस मानला जातो. याशिवाय या दिवशी शुक्ल योग, सर्वार्थसिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग निर्माण होत आहेत.

वाचा सविस्तर

09:54 (IST) 27 Aug 2025

Ganeshotsav Traditional Wall Painting: भिंतीवरील पारंपरिक चित्रांची परंपरा हरवतेय, डिजिटल युगाचा वाढता प्रभाव

कोकणात आजही काही घरांमध्ये ही परंपरा टिकून आहे, पण डिजिटल युगाच्या प्रभावामुळे ही कला हळूहळू लोप पावत आहे.

वाचा सविस्तर

09:53 (IST) 27 Aug 2025

Sindhudurg Ganeshotsav 2025: ​एक गाव, एक गणपती; मालवण – कोईलच्या गणेश मंदिराची ७०० वर्षांची अनोखी परंपरा

मालवणपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर, गडनदी आणि हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावात घरांमध्ये गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आढळत नाही.

वाचा सविस्तर

09:50 (IST) 27 Aug 2025

Ganeshotsav Traditional Wall Painting: भिंतीवरील पारंपरिक चित्रांची परंपरा हरवतेय, डिजिटल युगाचा वाढता प्रभाव

कोकणात आजही काही घरांमध्ये ही परंपरा टिकून आहे, पण डिजिटल युगाच्या प्रभावामुळे ही कला हळूहळू लोप पावत आहे.

सविस्तर वाचा…

09:49 (IST) 27 Aug 2025

Sindhudurg Ganeshotsav 2025: ​एक गाव, एक गणपती; मालवण – कोईलच्या गणेश मंदिराची ७०० वर्षांची अनोखी परंपरा

​मालवणपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर, गडनदी आणि हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावात घरांमध्ये गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आढळत नाही.

सविस्तर वाचा…

09:48 (IST) 27 Aug 2025

गणरायाचा आवडता मोदक यंदा महाग

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मोदक व खिरापतीसाठी खोबरे, मोदक पीठासह सुका मेव्याला मोठी मागणी आली आहे.

सविस्तर वाचा…

09:47 (IST) 27 Aug 2025

यंदाच्या गणेशोत्सवात ‘आव्वाज’ कमीच! ध्वनिक्षेपकासह गणेश मंडळांवरील इतर नवे निर्बंध जाणून घ्या…

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबत डॉ. कल्याणी मांडके यांनी न्यायाधिकरणासमोर याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा…

09:45 (IST) 27 Aug 2025

Mumbai Ganeshotsav Festival Celebration : चैतन्यसोहळ्याचा श्रीगणेशा…

वाजत गाजत, उत्साहात निघालेल्या मिरवणुकीतून, देखण्या रथांवर आरूढ होऊन, अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या मंडपांत श्रीगणेश विराजमान झाले आहेत. …अधिक वाचा
09:45 (IST) 27 Aug 2025

Ganesh Chaturthi 2025 Live: घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन

मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रभरात गणरायाचं घराघरात भक्तिभावाने स्वागत केलं जात आहे. पुण्यात मानाच्या कसबा गणपतीचीही जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्याशिवाय दगडूशेठ हलवाई गणपतीचंही मोठ्या उत्साहात आगमन झालं.

चैतन्यसोहळ्याचा श्रीगणेशा… (Express Photo by Akash Patil)

Ganesh Chaturthi 2025 Mumbai, Pune, Lalbaugcha Raja, Dagdusheth Halwai Darshan Live, 27 August 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.