Maharashtra News Highlights: छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यासह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओढे, नदी – नाल्यांना पूर आला आहे. तसेच मराठवाड्यात मागील २४ तासांत पावसाने चार जणांचा बळी घेतला आहे. तर, ७२ जनावरे दगावली आहेत. ८५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या भागातील पिकं पाण्याखाली गेली आहेत. यासह पावसाचे सर्व अपडेट्स आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Marathi News Live Today : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
भारतात ई-वाहनांची विक्री कमी, स्कोडा इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांची माहिती
सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीची याचिका मागे, याचिकेच्या योग्यतेवर न्यायालयाकडून प्रश्न उपस्थित होताच माघार
वादात सापडलेल्या आकांशी शौचालयाच्या देखभालीसाठी निविदा; दक्षिण मुंबईतील महत्वाच्या सात ठिकाणी शौचालय बांधणार
राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार; काही भागांत अतिवृष्टीचा इशारा
वाहतूक पोलिसांसह एमएमआरडीएला मराठीचा विसर; एल्फिन्स्टन पुलासंदर्भात इंग्रजीत सूचनाफलक ; मराठीप्रेमींकडून नाराजी
सिंहगड बससेवेसाठी पर्यायी मार्गांचा शोध
पावसाचे पाणी उपसून थेट रस्त्यावर सोडणा-या विकासकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; मुंबई महापालिकेची कारवाई
सर्वपित्रीच्या विधिमुळे यंदाही बाणगंगा तलावात मृत माशांचा खच; पर्यावरणप्रेमी करणार फौजदारी खटला
“शस्त्र सोडण्याची भाषा विश्वासघातकी” वरिष्ठ नक्षल नेता भूपतीवर केंद्रीय समितीचे गंभीर आरोप
अंमलबजावणी मात्र केवळ गायमुख ते विजय गार्डनदरम्यानच्या टप्प्याची १० किमीच्या मेट्रो संचलनाची एमएमआरडीएची घोषणी फसवी
मुलाने दिली वडिलांच्या हत्येची सुपारी
श्री कालिकामाता मंदिर, त्वष्टा कासार समाज देवी
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त महिलेची एक कोटीची फसवणूक; पार्सलमध्ये अमलीपदार्थ सापडल्याचे सांगून कारवाईची भीती
प्रेमविवाह केल्याने तरुणाचा कोयत्याने वार करुन खून
सायंकाळनंतर घराबाहेर पडू नका! चिखलदऱ्यात वाघाची दहशत, दिवस मावळताच…
Video: School Van Accident: स्कुल व्हॅनचा अपघात – अपघातात स्कुल व्हॅन चालक सहित दोन विद्यार्थी जखमी
उरणच्या स्वातंत्र्यवीरांची स्मारके वाऱ्यावर; शासकीय विभागानी जबाबदारी झटकली, स्मारके उध्वस्त होण्याच्या मार्गावर
परभणी : हजारो हेक्टर पिके पाण्याखाली; गोदावरी, पूर्णा नद्यांना पूर, सिंचन प्रकल्पांमधून विसर्ग सुरू….
पोलिसांच्या लेखी फरार व्यक्तीचा आंबेडकर कॉलेज परिसरात वावर
NEET Topper Anurag Borkar Suicide : नीट परीक्षा ९९ टक्के गुणांसह उत्तीर्ण अनुराग बोरकरची आत्महत्या
गुलटेकडी, लोणी काळभोरमध्ये घरफोडी
लोणी काळभोरमध्ये गांजा विक्री करणारा तरुण गजाआड; बारा किलो गांजासह रिक्षा जप्त
लोणी काळभोरमध्ये गांजा विक्री करणारा तरुण गजाआड; बारा किलो गांजासह रिक्षा जप्त
Thyroid Test : थायरॉईड तपासणीबाबत प्रा. शितल पाटील-पवार यांच्या संशोधनाला पेटंट
AI वरून अश्लील फोटो एडिट करण्याची तरुणीला धमकी; चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नवरात्रोत्सवात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
नवरात्रोत्सवात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
सर्वपित्री असूनही शिक्षणाचा वसा; पालघर जिल्ह्यात १९,९३४ नवसाक्षरांनी दिली परीक्षा
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान, आठ जणांचा मृत्यू; १५० हून अधिक जनावरं दगावली, ६५ गावांचा संपर्क तुटला
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालं आहे. पावसाने आतापर्यंत आठ जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये लातूरमधील तीन, धाराशिवमधील एक, बीडमधील दोन व नांदेडमध्ये एका व्यक्तीचा समावेश आहे. मराठवाड्यात १५० हून अधिक जनावरं दगावली आहे. त्यापैकी एकट्या बीड जिल्ह्यात ६० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे.
बीड, छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील ६५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ५ हजार ३२० गावांतील पिकांचं नुकसान झालं आहे.