Sadabhau Khot Apologise To Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांना उत आलाय. यामुळे निवडणुकीच्या प्रचारांना रंग चढत जातोय. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंचं जागावाटप उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालं आहे. कोण कुठून कुणाविरोधात निवडणूक लढवत आहे तेही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचार व त्यानिमित्ताने होणारे आरोप-प्रत्यारोप चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रसंगी या आरोपांना चिखलफेकीचंही रुप येत असल्याचं दिसत आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेलं विधान त्यामुळेच चर्चेत आलं. सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी सारवासारव केली आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा