Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच मरळनाथपूर (ता.वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील ते कार्यकर्ते आहेत. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत लढतात. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १० जून २०१६ रोजी सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे नेते म्हणून सदाभाऊ खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.


Read More
sadabhau khot on sharad pawar eknath shinde devendra fadnavis
Sadabhau Khot on Devendra Fadnavis: “एकनाथ शिंदे कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार…”, सदाभाऊ खोतांनी राजकारणाला दिल्या महाभारतातील उपमा!

सदाभाऊ खोत म्हणाले, “एकनाथ शिंदे मागेल त्याला दान देतात. हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा कुणाकडे असेल तर ते आहेत…

Sadabhau Khot On Raju Shetti
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.

Yashwantrao chavan, Sadabhau Khot,
यशवंतरावांच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करू – सदाभाऊ खोत

शेती, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आणि गावगाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य, माजी…

MLC Candidate Sadabhau Khot Reaction On MLC election
MLC Election: सदाभाऊ खोत यांना घोडेबाजाराचा फटका बसणार? निवडणुकीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं असून एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे.…

sadabhau khot, mlc candidature sadabhau khot
सदाभाऊ खोत यांचे राजकीय पुनर्वसन

शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Raju Shetti On Sadabhau Khot
“कडकनाथ सारखे घोटाळे करून…”, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना टोला; म्हणाले, “कोणाचे पाय धरून…”

‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे.

Sadabhau Khot on Raju Shetti
“राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…”

विजयानिमित्त धैर्यशील माने यांचा शिराळमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर…

Sadabhau Khot On Raju Shetti
“राजू शेट्टींना प्रचंड अहंकार”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “कार्यकर्त्यांना खड्यासारखं…”

रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खोचक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला.

sadabhau khot controversial statement
“विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी, एका एकाला…”; सदाभाऊ खोत यांचं पुन्हा वादग्रस्त विधान!

काही दिवसांपूर्वीच सोलापूरमधील एका सभेत बोलताना त्यांनी ईडीची गती वाढवा, गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे, असं…

Sadabhau Khot on Devedra Fadnavis
“ईडीची गती वाढवा…”, फडणवीस यांचं कौतुक करताना सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान

सदाभाऊ खोत ग्रामीण शैलीत वक्तृत्व करण्यासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या भाषणातील काही मुद्दे वादग्रस्त ठरतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक…

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”

दाभाऊ खोत यांनी रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला होता.

संबंधित बातम्या