Housefull 5 Box Office Collection Day 10: ‘हाऊसफुल ५’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. हा मर्डर मिस्ट्री कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. कमाईच्या बाबतीत चित्रपटाचा पहिला आठवडा खूप चांगला होता आणि दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. ‘हाऊसफुल ५’ ने रिलीजच्या १० व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी किती कमाई केली ते जाणून घेऊया.
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाने अक्षय कुमारच्या करिअरला मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर, गेल्या काही वर्षांत अक्षयचे अनेक चित्रपट आले, पण ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. आता ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामुळे खिलाडी कुमारला एक हिट सिनेमा मिळणार आहे.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘हाऊसफुल ५’ ने १० व्या दिवशी ११ कोटी रुपये कमावले आहेत. ‘हाऊसफुल ५’ चे १० दिवसांचे कलेक्शन आता १६२.१४ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, फरदीन खान, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रणजीत, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, डिनो मोरिया आणि सौंदर्या शर्मा हे कलाकार आहेत.
Entertainment Live News Updates:
“मराठी भाषा येत नसल्याची लाज वाटली…”, आमिर खानने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “माझी मातृभाषा उर्दू…”
कोणाच्या भीतीमुळे आमिर खान बाळगतो पिस्तूल? सुनील शेट्टीने केला खुलासा, म्हणाला…
“त्यांनी खूप…”, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानच्या अध्यक्षांबरोबरच्या Viral Photo वर आमिर खानने सोडलं मौन
आमिर खानने पहलगाम हल्ल्याबद्दल उशिरा प्रतिक्रिया दिल्याने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “मुस्लीम धर्म…”
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियामधून प्रवास, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “सर्व अडचणींविरुद्ध…”
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो आला समोर, काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं; टीमने शेअर केली भावुक पोस्ट
कुटुंबाबरोबर पाहू नका ‘हे’ ओटीटीवरील ७ बॉलीवूड चित्रपट, रेखाच्या बोल्ड सिनेमावर भारतात आहे बंदी
घरातून पळून जाऊन केलं लग्न, अभिनेत्री कधीच होऊ शकली नाही आई, १७ व्या वर्षी…
विजय देवरकोंडाचं नाव ऐकताच लाजली रश्मिका मंदाना, अभिनेत्याबद्दल म्हणाली, “त्याच्याकडून…”
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये खान कुटुंबासाठी वेगळी एंट्री; ‘तोरी’तील शेफने केला खुलासा, म्हणाला, “पूजा ददलानीच्या…”
घरातून पळून जाऊन केलं लग्न, अभिनेत्री कधीच होऊ शकली नाही आई, १७ व्या वर्षी…
रेखा यांची ‘ती’ कृती अन् ऋषी कपूर यांच्या लग्नात सर्वांसमोर रडल्या होत्या जया बच्चन, अमिताभ बच्चन तिथेच…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांची लेक ‘या’ क्षेत्रात करते काम; इंडस्ट्रीत न येण्याबद्दल म्हणाले, “तिच्या तालावर…”
“कास्टिंग काउचच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”, बॉलीवूड अभिनेत्रीचा ‘त्या’ घटनेबद्दल स्पष्टीकरण; म्हणाली…
आम्ही तुला चित्रपटात रडताना पाहू शकत नाही; काजोलच्या मुलांनी दिला ‘हा’ सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “त्यांना असं वाटतं…”
‘ठरलं तर मग’ फेम सायली वाहतूक कोंडीमुळे त्रस्त! भर पावसात खोळंबा; Video शेअर करत म्हणाली, “अर्धा तास…”
“अजूनही संघर्ष करतोय…”, नवाजुद्दीन सिद्दीकीचं वक्तव्य; म्हणाला, “मी १२-१५ वर्षे…”
लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याचं ब्रेकअप, वयात १३ वर्षांचं अंतर अन् लग्नाच्या होत्या चर्चा; अभिनेता म्हणाला, “माझं प्रेम…”
हाऊसफुल ५ या चित्रपटाचे बजेट २५० कोटी रुपये आहे.
कलाकारांची मांदियाळी असलेल्या हाउसफुल 5 ने १० दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं, ते जाणून घेऊयात.