अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिस असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते. जान्हवीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जान्हवीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी टॉपलेस आहे. तिचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जान्हवीचा हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे.

जान्हवीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा

काही दिवसांपूर्वी जान्हवी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडीओत जान्हवीने हातात चप्पल घेतली असून ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

दरम्यान, जान्हवी या आधी ‘रुही’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाची सोशल मीडियावर स्तुती करण्यात आली होती. लवकरच, जान्हवी ‘दोस्ताना २’, ‘गुड लक जेरी’, ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.