Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

राजकुमार राव

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता राजकुमार राव २०१० मध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून पदार्पण केलं. सुरुवातीला थोडे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणाऱ्या राजकुमारला आता मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट मिळतात. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याबरोबर राजकुमारची जोडी चांगलीच जमली. त्यांच्याबरोबर त्याने उत्कृष्ट चित्रपट दिले. राजकुमारचे ‘न्यूटन’ आणि ‘बरेली की बर्फी’ हे चित्रपट चांगलेच गाजले. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई दो’ या चित्रपटातील त्याच्या कामाची खूप प्रशंसा झाली.
Srikanth OTT Release News
6 Photos
५०० कोटींची कंपनी उभारणाऱ्या नेत्रहीन उद्योजकाची गोष्ट OTT वर पाहता येणार, ‘श्रीकांत’ कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

Srikanth OTT Release :: राजकुमार राव, अलाया एफ, आणि ज्योतिका स्टारर ‘श्रीकांत’ कुठे पाहता येणार?

mr and mrs mahi
‘मिस्टर अँड मिसेज माही’ची ओपनिंग दमदार पण दुसऱ्या दिवशी मंदावला वेग, केली ‘इतकी’ कमाई

Mr and Mrs Mahi Box Office Collection Day 2: राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी…

After Mr and Mrs mahi watch these 7 films based on Indian women sportspersons
9 Photos
PHOTOS: ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’च्या यशानंतर पाहा भारतीय महिला खेळाडूंच्या जीवनावर आधारित हे ‘७’ चित्रपट

“म्हारी छोरियां छोरो से कम है के”, जाणून घ्या या ७ चित्रपटांबद्दल जे आहेत महिला खेळाडूंच्या जीवनावर आधारित

mr and mrs mahi collection
‘मिस्टर अँड मिसेज माही’ची दमदार ओपनिंग, जान्हवी कपूर-राजकुमार रावच्या सिनमाने पहिल्या दिवशी कमावले…

Mr And Mrs Mahi Box Office Collection Day 1: ‘मिस्टर अँड मिसेज माही’ ने पहिल्या दिवशी किती कमावले?

Rajkummar Rao gajagamini walk of heeramandi went viral netizens trolled him
राजकुमार रावने केला ‘गजगामिनी वॉक’; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले, “मलायकासारखा…”

राजकुमार रावचा हा व्हिडीओ जान्हवी कपूरने सोशल मीडियावर शेअर केला.

Srikanth Box Office Collection Day 8
राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ने एका आठवड्यात किती कमाई केली? ४० कोटींचे बजेट अन् एकूण कलेक्शन…

Srikanth Box Office Collection Day 8 : ‘श्रीकांत’ चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या

Srikanth Box Office Collection
‘श्रीकांत’ची दमदार कमाई सुरूच, राजकुमार रावच्या चित्रपटाने चार दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

Srikanth Box Office Collection Day 4: ‘श्रीकांत’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी किती कमाई केली?

Srikanth Box Office Collection Day 1
राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या

Srikanth Box Office Collection Day 1 : ३२ व्या वर्षी ज्यांच्यावर बॉलीवूडने बायोपिक बनवला त्या श्रीकांत बोल्लांचा प्रेरणादायी प्रवास वाचा…

Janhvi Kapoor and Rajkummar Rao were seen promoting their upcoming film Mr and Mrs Mahi
जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसून आले!

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसून आले!

Actor Rajkummar Rao was spotted outside a studio in Juhu for the dubbing of a film
अभिनेता राजकुमार राव एका चित्रपटाच्या डबिंगसाठी जुहूमधील स्टुडीओबाहेर दिसून आला! | Rajkumar Rao

अभिनेता राजकुमार राव एका चित्रपटाच्या डबिंगसाठी जुहूमधील स्टुडीओबाहेर दिसून आला! | Rajkumar Rao

संबंधित बातम्या