Latest Entertainment News Today 24 May 2025: आलिया भट्टने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले आहे. आता तिच्या लूकची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर आलिया भट्टचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे.
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Manoranjan Breaking News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…
मालिकेला निरोप देताना भावुक झाली लीला, जुने क्षण शेअर करत म्हणाली, “सुंदर प्रवासाचा शेवट…”
“त्यावेळी तीन महिला त्यांच्याकडे…”, दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्याबद्दल मुमताज म्हणाल्या, “जेव्हा ते ८५ वर्षांचे…”
रितेश देशमुख-अजय देवगणच्या ‘रेड २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पार केला २०० कोटींचा गल्ला
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, म्हणाले, “घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि…”
ताराचे लग्न थांबविण्यासाठी सावली घेणार जोगतिणीचे रूप अन्…; ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले…
“जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्यास…”, दिलीप कुमार यांच्याबाबत दिग्गज अभिनेत्री मुमताज म्हणाल्या, “त्यानंतर सर्वांनी…”
शाहरुख खानला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेले फक्त २५ हजार रुपये; फराह खान म्हणालेली, “मला त्याचं वागणं…”
“पोलिसांची गाडी आली आणि…”, शरद पोंक्षेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा, म्हणाले, “शाळेचे शिक्षक…”
“मला पुनर्जन्म नको आहे”, आईच्या आठवणीत प्रतीक स्मिता पाटील भावुक; म्हणाला, “आम्ही असा करार…”
‘ऊत’ या मराठी चित्रपटाचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग; अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला…
“वडिलांची इच्छा नव्हती मी गायक व्हावं”, बी प्राक खुलाशात म्हणाला, “ही माझ्या आयुष्यातील…”
मुकुल देव यांची सोशल मीडियावर ‘ही’ होती शेवटची पोस्ट; व्हिडीओ शेअर करीत म्हणालेले…
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मुकुल देव होते पायलट; सुश्मिता सेनबरोबर ‘या’ चित्रपटातून केले पदार्पण
“हे चालणार नाही…”, अमिताभ बच्चन यांनी ‘कजरा रे’ गाणे शूट करण्यास दिला होता नकार, काय होतं कारण?
मुकुल देव यांच्या निधनानंतर भाऊ राहुल देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राहुल देव यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमचा भाऊ मुकुल देव यांचे काल रात्री नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी सिया देव आहे. मुकुल देव यांची भावंडे रश्मी कौशल, राहुल देव आणि पुतण्या सिद्धांत देव यांना त्यांची खूप आठवण येईल.”
मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन; कलाकार झाले भावुक
परेश रावल यांनी अक्षय कुमारला व्याजासकट पैसे केले परत, ‘ती’ अट नव्हती मान्य, नेमकं काय घडलं?
“माझे अर्धे आयुष्य त्यांची वाट पाहण्यात गेलं”, शत्रुघ्न सिन्हांबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान, म्हणाल्या…
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचे ५४ व्या वर्षी निधन
अभिनेते मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. मुकुल देव यांनी आतापर्यंत चित्रपटांसह मालिकांमध्येदेखील काम केले आहे. बॉलीवूडसह त्यांनी दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“बायकोसाठी स्वयंपाक्याला कामावरून काढलं अन्…”, राजकुमार रावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “तिच्याबरोबर…”
‘बिग बॉस १९’मध्ये मोठा बदल; तब्बल इतके महिने करणार प्रेक्षकांचे मनोरंजन, कधीपासून येणार भेटीला?
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “मला माझ्या मुलाला…”
सोनाली बेंद्रेने गरोदरपणात ‘हे’ मराठी गाणं केलं होतं शूट, म्हणाली, “मला त्यावेळी…”
‘भूल चूक माफ’ची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
“तुला शिक्षा मिळायलाच हवी..”, जान्हवीकडून ‘ती’ चूक होणार अन् जयंत तिला…; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत पुढे काय होणार?
“फ्रान्समध्ये बसून मालवणीत गप्पा…”, छाया कदम व्हिडीओ शेअर करीत काय म्हणाल्या?
लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. आता त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या मालवणीमध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. तसेच, हा व्हिडीओ शेअर करीत यावेळची कान्सवारी जरा जास्तच मराठमोळी ठरली, असे कॅप्शन दिले आहे.
आलिया भट्ट (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…