Entertainment News Today, 21 July 2025 : बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा ४३ वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने तिचा वाढदिवस बहामासमध्ये पती निक जोनास, मुलगी मालती मेरी आणि तिच्या जवळच्या मित्रांबरोबर साजरा केला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या ट्रिपची एक ग्लॅमरस झलक दाखवली आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबाबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या बिकिनी लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रियांकाच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय.
Live Updates
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
“शुद्ध शाकाहारी…”, ‘या’ दिवंगत अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर; सचिन पिळगांवकर यांनी केलेला खुलासा
संजीव कुमार यांच्या फ्लॅटवर एकत्र जमायचे इंडस्ट्रीतील ‘हे’ दिग्गज अभिनेते …अधिक वाचा
रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात का? मराठी गायकाने व्यक्त केलं स्पष्ट मत; म्हणाला, “हिंदीत हे घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो पण…”
Marathi Singer on Reality Shows : “रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात का? मराठी गायकाने दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाला… …सविस्तर वाचा
डॉ. निलेश साबळे स्टार प्रवाहच्या मंचावर, सिद्धार्थ जाधवसह ‘या’ शोमध्ये होणार सहभागी; प्रोमो पाहिलात का?
Dr. Nilesh Sabale Star Pravah Show : झी आणि कलर्स मराठीनंतर डॉ. निलेश साबळे स्टार प्रवाहवर, ‘या’ शोमध्ये होणार सहभागी; पाहा प्रोमो
…सविस्तर बातमी
‘तमिळ ब्राह्मणाला दफन केलं?’ शाहरुख खानच्या ‘त्या’ सिनेमातील दृश्याबद्दल दिग्दर्शकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “मी इतका मूर्ख नाही…”
Shah Rukh Khan Film Controversy : अनुभव सिन्हा यांनी १४ वर्षांपूर्वीच्या वादाबद्दल दिलं स्पष्टीकरण …अधिक वाचा
“मला स्मशानात नेलं, पुरलेला मृतदेह बाहेर काढून मांस खाल्लं, मलाही खायला सांगितलं”, अभिनेत्रीने सांगितलेला विचित्र अनुभव
अभिनेत्रीने मुंबईत घर घेतलं होतं. तिथे राहायला गेल्यावर तिने काही विचित्र गोष्टी अनुभवल्या, त्या तिने सांगितल्या. …सविस्तर बातमी
“मी सेलिब्रिटी नाही पण…”, ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेचं वक्तव्य; लेकीचा चेहऱ्या न दाखवण्याबद्दल म्हणाली, “लोकांना…”
Monika Dabade Talks About Her Daughter : ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेने सांगितलं लेकीचा चेहरा न दाखवण्यामागचं कारण; म्हणाली, “मला याचा त्रास…” …सविस्तर बातमी
“मी नशीबवान आहे की…”, ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम विशाल निकमची पोस्ट; नीना कुळकर्णी व अतिशा नाईकबरोबरचे ‘ते’ फोटो केले शेअर; म्हणाला…
Vishal Nikam Shred A Post : “तुम्ही माझे गुरू…”, विशाल निकमची पोस्ट; म्हणला… …वाचा सविस्तर
नवाजुद्दीन सिद्दीकीला सावळ्या रंगामुळे आजही मिळतेय वाईट वागणूक, म्हणाला; “इंडस्ट्रीचे कलाकार…”
Nawazuddin Siddiqui On Discrimination : नवाजुद्दीन सिद्दीकीला सावळ्या रंगामुळे सहन करावी लागलेली टीका, आजही अशी वागणूक सहन करावी लागत असल्याबद्दल् व्यक्त केलं दु:ख …सविस्तर बातमी
‘क्योंकि सास भी कभी बहू थी२’च्या चित्रीकरणासाठी पहिल्या पर्वातील सर्व कलाकार आले एकत्र; २५ वर्षांपूर्वी झालेली पहिली भेट, पाहा व्हिडीओ
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Cast Reunited : स्मृती इराणींसह मालिकेच्या पहिल्या पर्वातील कलाकार आले एकत्र, पाहा व्हिडीओ …वाचा सविस्तर
“संजीव कुमार माझा ऑटोग्राफ घ्यायला घरी आले होते, मी १४ वर्षांचा होतो”, सचिन पिळगांवकर यांचे वक्तव्य
सचिन पिळगांवकर यांनी ‘या’ दिवंगत बॉलीवूड अभिनेत्रीचा ऑटोग्राफ वहीवर घेतला होता. …सविस्तर बातमी
यंदाचा MAMI Mumbai Film Festival होणार नाही…; संचालकांनी सांगितलं कारण
MAMI Mumbai Film Festival News : मामी मुंबई चित्रपट महोत्सव यावर्षी रद्द, २०२६च्या तारखा लवकरच जाहीर होणार …सविस्तर वाचा
८ वर्षांपूर्वी ‘तारक मेहता…’ मालिका सोडणारी दिशा वकानी मालिकेत परतणार की नाही? असित मोदी म्हणाले, “तिला परत आणणं…”
Taarak Mehta Ka Ooltah Chasma Updates: मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, त्याबद्दल असित मोदींनी आनंद व्यक्त केला. …वाचा सविस्तर
“घरी बसून नकारात्मकता पसरवू नको…”, ‘सैयारा’ फेम अहान पांडेचं कौतुक केल्यामुळे ट्रोल करणाऱ्याला करण जोहरने सुनावलं; म्हणाला…
Karan Johar Slams Troller : “घरी बसून…”, करण जोहरने ट्रोल करणाऱ्याला सुनावल; म्हणाला… …सविस्तर वाचा
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कपिल शर्माच्या शोचे शूटिंग अर्ध्यावरच सोडून गेले, सेटवर नेमकं काय घडलं? माहिती आली समोर
Raghav Chadha Parineeti Chopra : परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र हजेरी लावणार होते. …सविस्तर वाचा
“परेश रावल आणि अक्षय कुमार एकत्र येणं गरजेचं होतं, कारण…”, ‘हेरा फेरी ३’बद्दल सुनील शेट्टीची प्रतिक्रिया; म्हणाला…
Suniel Shetty Reaction on Paresh Rawal Entry : परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यातील वाद मिटताच सुनील शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाला “दोघे एकत्र येणं गरजेचं होतं, कारण…” …सविस्तर वाचा
अहान पांडे व अनित पड्डा यांचा ‘सैयारा’ आहे कोरियन सिनेमाचा रिमेक? नेटकरी पोस्ट करत म्हणाले, “त्या चित्रपटाचं नाव…”
Ahaan Panday Starrer Saiyaara Movie : ‘सैयारा’ कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याच्या चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले… …सविस्तर वाचा
“रात्री अडीच वाजता दारू पिऊन रस्त्यावर बसलो अन् सलमान खान व सलीम खान…”,प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य
”सलमान खानच्या कुटुंबासारखं कुटुंब…”, खान कुटुंबाबद्दल अभिनेत्याने केलेले वक्तव्य चर्चेत …वाचा सविस्तर
Saiyaara Collection : सैयाराचा बॉक्स ऑफिसवर जलवा! रविवारी कमावले तब्बल ३७ कोटी, एकूण कलेक्शन किती? वाचा…
Saiyaara Box Office Collection Day 3 : अहान पांडे व अनीत पड्डाच्या सैयारा चित्रपटाचे बजेट किती? जाणून घ्या… …सविस्तर वाचा
“निवेदिता माझ्या आयुष्यात नसती तर मी…”, अशोक सराफांनी सांगितला ‘तो’ किस्सा; पत्नीबद्दल म्हणाले, “ती शूटवरून आल्यावर…”
Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केलं पत्नी निवेदिता सराफ यांचं कौतुक, म्हणाले…
…सविस्तर बातमी
प्रियांका चोप्राने बहामासमध्ये साजरा केला वाढदिवस
प्रियांका चोप्राने तिचा ४३ वा वाढदिवस लेक, पती निक जोनास व काही जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर बहामासमध्ये साजरा केला. पाहा झलक –
प्रियांका चोप्राने पती व मुलीबरोबर साजरा केला वाढदिवस (फोटो- इन्स्टाग्राम)