अभिनेता रवी दुबे व त्याची पत्नी सरगुन मेहता आता नवीन घरात राहायला गेले आहेत. रवी आणि सरगुन हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं आहे. सरगुनने आतापर्यंत अनेक पंजाबी चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केलं आहे, तर रवी लवकरच रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’ चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारताना दिसणार आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रवी व सरगुन या दोघांची एकूण संपत्ती १५० कोटी आहे. या जोडप्याने फ्रिडा वन टॉवरचा एक मजला ५ वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे. ६ जून २०२५ रोजी त्यांच्या कंपनी ड्रिमियाता एंटरटेनमेंटद्वारे हा करार करण्यात आला. दोघेही या फ्लॅटसाठी दरमहा ११ लाख रुपये भाडे देतील. हे भाडं दरवर्षी वाढेल.
रवी दुबे व सरगुन मेहता ज्या इमारतीत राहायला गेले, तिथे क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टी देखील त्याच इमारतीत राहतात. जॅकी श्रॉफचे घर देखील येथे आहे.
Manoranjan Breaking News Updates
आमिर खानने शाहरुख खानचा ‘स्वदेश’ चित्रपट पाहिलाच नाही; स्वत:च खुलासा करत म्हणाला…
Housefull 5 मधील ‘लालपरी’ गाण्याच्या स्टेप्स हुबेहूब कॉपी केल्या…; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा आरोप; म्हणाला, “कुठेही क्रेडिट…”
“गे मुलाने गैतवर्तन..”, ‘बिग बॉस’फेम अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाला, “मुंबईत नवीन असताना…”
Air India Ahmedabad Plane Crash: “उड्डाणानंतर इतक्या लगेच हे कसं घडलं?” अहमदाबादमधील विमान अपघातानंतर चेतन भगतचा सवाल, कलाकार म्हणाले…
‘ये हैं मोहब्बते’ फेम अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर साडेतीन वर्षांनी पहिल्या मुलाचं केलं स्वागत
एअर इंडिया विमान अपघाताची बातमी कळताच सलमान खानने कार्यक्रम केला रद्द; म्हणाला, “आनंद साजरा करणे योग्य नाही”
काजोल-शाहरुखच्या डिडीएलजेचा सिक्वेल येणार का? काजोल म्हणाली, “त्या ट्रेनच्या…”
सिद्धू मूसेवाला रोज लॉरेन्स बिश्नोईला मेसेज करायचा; गोल्डी ब्रारचा दावा, हत्येचं कारण सांगत म्हणाला, “पर्याय नव्हता…”
आलिया भट्टच्या नावात बदल? अभिनेत्रीने नावामागे जोडलं नवऱ्याचं आडनाव, ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले…
कपिल शर्मा शोमध्ये परतण्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी अर्चना पूरण सिंह यांच्याबाबत ठेवलेली ‘ही’ अट; म्हणालेले, “त्यांची नोकरी…”
नाटकाचा प्रयोग सुरू असताना गर्भपात झाला…; ‘तू ही रे माझा मितवा’ फेम अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली…
“बंद करा हा फालतूपणा…”, जयंतचा विकृतपणा पाहून प्रेक्षक कंटाळले, जान्हवीलाच ठरवलं ‘महामूर्ख’, प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस
‘केसरी चॅप्टर २’ ते ‘राणा नायडू २’; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून
नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी समृद्धी केळकरने शेअर केले शूटिंगच्या सेटवरचे खास क्षण, चाहत्यांना दाखवली तिची खास मैत्रीण…
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? अजिबात चुकवू नका ‘हे’ ५ थ्रिलर चित्रपट, ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
राम चरणच्या ‘द इंडिया हाऊस’ चित्रपटाच्या सेटवर पाण्याची टाकी फुटली; कॅमेरामन गंभीर जखमी
आदेश बांदेकरांसह पंढरीची वारी! ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवा कार्यक्रम, तारीख अन् वेळ केली जाहीर; पाहा प्रोमो
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम कलाकारांच्या रियुनियनमध्ये ‘या’ अभिनेत्रीची गैरहजेरी; वल्लरी विराजने शेअर केले फोटो, म्हणाली…
“माझा लग्नसंस्थेवर…”, आमिर खानचं वक्तव्य; पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “आम्ही नवरा बायको म्हणून…”
७० वर्षीय गोविंद नामदेव यांच्याशी जोडलं जातंय नाव; ४० वर्षांनी लहान अभिनेत्री म्हणाली, “वाढत्या वयानुसार लोक…”
Video : प्रथमेश परबच्या पत्नीच्या नावे Fake इन्स्टाग्राम अकाऊंट! अभिनेत्याची चाहत्यांना विनंती; म्हणाला, “क्षितीजाने त्यांना…”
“हा सत्यवान त्याच्या सावित्रीचा…”, पारूचा जीव वाचविण्यासाठी आदित्य व्रत करणार अन् बेशुद्ध पारू…; मालिकेत पुढे काय होणार?
“मला कल्पना होती पण…”, ‘भाभी जी घर पर है’फेम शुभांगी अत्रे दिवंगत पतीच्या आठवणीत भावूक; म्हणाली…
‘रामायण’ मध्ये प्रियांका चोप्रा साकारणार होती शूर्पणखाची भूमिका; ‘या’ कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला चित्रपट
“हे खूप त्रासदायक आहे”, पापाराझींच्या कृतीवर काजोल संतापली; म्हणाली, “एखाद्याच्या अंत्यसंस्कारात…”
“ते त्यांचं डोकं वापरतात, तुम्ही तुमच्या मेंदूचा…”, जावेद अख्तर यांनी सद्गुरूंवर भक्तांबरोबर धोकादायक खेळ खेळत असल्याचा केलेला आरोप
रवी दुबे-सरगुन मेहता (फोटो – इन्स्टाग्राम)
लोकप्रिय कलाकार व टीव्ही मालिकांचे निर्माते रवी दुबे व सरगुन मेहता यांनी मुंबईत भाड्याने घर घेतलं आहे.