नागपूर सोयाबीन, कापसाची हमीभावात खरेदी व्हावी. अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन त्यांनी शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतला.त्याचे परिणामही, दिसू लागले आहेत. सोयाबीनचे दर वाढले आहेत. या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने राज्यातील शेतकऱ्यांना दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in