नागपूर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे एक दिवसाच्या दौ-यासाठी शुक्रवारी ४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नागपुरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
उपराष्ट्रपती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळा व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रात्री ९:२० वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत.
First published on: 04-08-2023 at 16:27 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice president jagdeep dhankhad arrived in nagpur cwb 76 amy