Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. how much is the wealth of shahu maharaj mva candidate of kolhapur constituency spl

Loksabha Election 2024 : कोल्हापूरमधील मविआचे उमेदवार, शाहू महाराजांची संपत्ती किती? जाणून घ्या

शाहू महाराज महविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर विरोधात कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक उभे आहेत.

Updated: April 19, 2024 17:04 IST
Follow Us
  • shahu maharaj election kolhapur
    1/9

    कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यांच्या संपत्तीचे विवरण पुढे आले आहे. (सर्व फोटो साभार- शाहू छत्रपती, फेसबुक पेज)

  • 2/9

    त्यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची मालमत्ता सर्वाधिक २९७ कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 3/9

     शाहू महाराजांच्या नावे स्थावर व जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती आहे.

  • 4/9

    त्यांची पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटींची संपत्ती आहे. शाहूमहाराज हे निष्कर्जी आहेत.

  • 5/9

    त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत १२२ कोटी रुपये असून, आलिशान वाहनांची किंमत सहा कोटींवर आहे.

  • 6/9

    ज्यामध्ये, जगातील दुर्मिळ मेबॅक कार, तीन मर्सिडीज बेंझ, प्रत्येकी इनोव्हा आणि महिंद्रा थार या वाहनांचा समावेश होतो.

  • 7/9

    राधानगरी तालुक्यातील न्यू पॅलेस हे घर शाहू महाराज यांच्या नावावर आहे.

  • 8/9

    कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत.

  • 9/9

    कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

TOPICS
कोल्हापूरKolhapurमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: How much is the wealth of shahu maharaj mva candidate of kolhapur constituency spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.