• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. shivsena utb mawal candidate affidavit all information election commission india spl

Lok Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे आहेत कोट्याधीश; वाचा मालमत्तेची माहिती

मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे रिंगणात आहेत.

April 24, 2024 16:50 IST
Follow Us
  • sanjog waghere affidavit information
    1/11

    मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे १८ कोटी ४४ लाख ४३१ हजार रुपयांचे धनी आहेत. (सर्व फोटो साभार- संजोग वाघेरे, फेसबुक पेज)

  • 2/11

    त्यांनी मुलगा ऋषीकेशला एक कोटी २५ लाखांचे कर्ज, तर पत्नी उषा यांना ९७ लाख तात्पुरते कर्ज (हातउसने) दिले आहेत.

  • 3/11

    निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.

  • 4/11

    संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

  • 5/11

    त्यांच्याकडे एक लाख ५४ हजार ३१२ रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे एक लाख ४६ हजार ५१० रुपयांची रोख रक्कम आहे.

  • 6/11

    एकूण संपत्ती
    ११ कोटी ३२ लाख ९० हजार ८०६ रुपये

  • 7/11

    जंगम मालमत्ता
    चार कोटी ४७ लाख ९० हजार ८०६ रुपये

  • 8/11

    स्थावर मालमत्ता
    सहा कोटी ८५ लाख

  • 9/11

    पत्नी उषा वाघेरे यांची एकूण मालमत्ता
    सात कोटी ११ लाख नऊ हजार ६२५

  • 10/11

    जंगम मालमत्ता
    एक कोटी ९१ लाख नऊ हजार ६२५ रुपये

  • 11/11

    स्थावर मालमत्ता: पाच कोटी २० लाख रुपये वाघेरे कुटुंबीयांवर कर्ज : दोन कोटी ९८ लाख ३२ हजार ८२२ रुपये

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमावळMavalशिवसेनाShiv Sena

Web Title: Shivsena utb mawal candidate affidavit all information election commission india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.