• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. who won the fight between uddhav thackeray and eknath shinde see detailed maharashtra lok sabha election result 2024 pvp

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या लढतीत कोणी मारली बाजी? पाहा तपशीलवार निकाल

तपशीलवार निकालाच्या आधारे जाणून घेऊया की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या लढतीत कोणी बाजी मारली.

Updated: June 5, 2024 23:09 IST
Follow Us
  • Who won the fight between Uddhav Thackeray and Eknath Shinde
    1/13

    मुंबई उत्तर पश्चिम :
    रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ४५२६४४
    अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभव – मतदान ४५२५९६

  • 2/13

    मुंबई दक्षिण मध्य :
    अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ३९५१३८
    राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – ३४१७५४

  • 3/13

    मुंबई दक्षिण :
    अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ३९५६५५
    यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ३४२९८२

  • 4/13

    कल्याण :
    श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ५८९६३६
    वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ३८०४९२

  • 5/13

    ठाणे :
    नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ७३४२३१
    राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ५१७२२०

  • 6/13

    नाशिक :
    राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ६१६७२९
    हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ४५४७२८

  • 7/13

    शिर्डी :
    भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ४७६९००
    सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ४२६३७१

  • 8/13

    बुलढाणा :
    प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) – विजयी – ३४९८६७
    नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ३२०३८८

  • 9/13

    यवतमाळ वाशिम :
    संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ५९४८०७
    राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ५००३३४

  • 10/13

    हिंगोली :
    नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ४९२५३५
    बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ३८३९३३

  • 11/13

    छत्रपती संभाजीनगर :
    संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ४७६१३०
    चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी – मतदान २९३४५०

  • 12/13

    मावळ :
    श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ६९२८३२
    संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ५९६२१७

  • 13/13

    हातकणंगले :
    धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ५२०१९०
    सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ५०६७६४

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Who won the fight between uddhav thackeray and eknath shinde see detailed maharashtra lok sabha election result 2024 pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.