Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. sunetra pawar is millionaire has more property and money than ajit pawar loksabha elections baramati candidate check wealth svs

सुनेत्रा पवार आहेत अब्जाधीश! संपत्तीचा आकडा अजित पवारांपेक्षा कित्येक पट जास्त, वाचा मालमत्तेची माहिती

Sunetra Pawar vs Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी आपल्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून कर्ज घेतल्याची चर्चा आज सकाळपासून चालू आहे. यानिमित्ताने आज आपण सुनेत्रा पवारांची मालमत्ता व संपत्तीवर एक नजर टाकूया..

April 19, 2024 20:00 IST
Follow Us
  • Sunetra Pawar Is Millionaire has More Property and Money Than Ajit Pawar Loksabha Elections Baramati Candidate Check Wealth
    1/9

    लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडील संपत्ती व मालमत्तेची माहिती दिली आहे

  • 2/9

    सुनेत्रा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे

  • 3/9

    सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती : १,२७,५९,९८,२०५ रुपये आहे

  • 4/9

    सुनेत्रा पवार यांच्याकडील एकूण संपत्तीतील जंगम मालमत्ता : १२,५६,५८,९८३ रुपयांची आहे. तर वारसा हक्काने त्यांच्याकडे आलेली मालमत्ता ३३,०९,९९,६४९ रुपयांची आहे

  • 5/9

    प्राप्त माहितीनुसार सुनेत्रा पवारांवर तब्बल १२,११,१२,३७४ रुपयांचे कर्ज आहे. याउलट सूत्रांनुसार सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळेंनी ३५ लाखांचं कर्ज घेतलं आहे

  • 6/9

    निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार सुनेत्रा पवारांकडे रोख स्वरूपात ३,९६,४५० इतकी रक्कम आहे

  • 7/9

    सुनेत्रा पवारांनी जाहीर केल्यानुसार त्यांचे पती (अजित पवार) यांच्याकडे ३,१२,१३० रुपये इतकी रक्कम आहे.

  • 8/9

    अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ट्रॅक्टर, ट्रेलर, तर अजित पवारांच्या नावे दोन ट्रेलर, टोयोटा, होंडा सीआरव्ही या चारचाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे

  • 9/9

    सुनेत्रा पवारांच्या नावे बारामतीमधील सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, गोडांबेवाडी येथे शेतजमीन आहे. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/फेसबुक/X)

TOPICS
अजित पवारAjit Pawarनिवडणूक आयोगElection Commissionनिवडणूक प्रचारElection Campaignलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसुनेत्रा पवारSunetra Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Sunetra pawar is millionaire has more property and money than ajit pawar loksabha elections baramati candidate check wealth svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.