scorecardresearch

सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या असून त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री होण्याआधी त्या राज्यसभेच्या खासदार देखील होत्या. सुनेत्रा पवार या राजकीय घराण्याची संबंधित असल्या, तरी त्यांनी सक्रीय राजकारणात कधीही भाग घेतला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातर्फे त्या खासदार म्हणून राज्यसभेवर गेल्या. मात्र, पती अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या.


सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेस्टटाईल पार्क तसेच एन्वार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा आहेत. तसचे त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार देण्यात आला आहे.


Read More
sunetra pawar made a statement about ajit pawar accident supriya sule gave a reaction
“अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करु नये”,सुनेत्रा पवारांचे विधान; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?|PK2

“अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करु नये, तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे”,असं विधान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं.…

Supriya Sule Ajit Pawar Plane Crash
‘हात जोडून सांगते, अजित पवारांच्या अपघातावर बोलणार नाही’; सुप्रिया सुळेंचं सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मोठं भाष्य

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Sunetra Pawar Pune ZP Ideal Teacher Awards | Pune Zilla Parishad Model School Scheme | Sunetra Pawar Speech Ganesh Kala Krida Manch Pune | Pune District ZP Student Felicitation News
‘जेन झी’ बाबत शिक्षकांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अपेक्षा ! म्हणाल्या…

५३ शिक्षक अन् ५२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शिक्षकांनी ‘एआय’साक्षर होण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आवाहन

sunetra pawar made a statement rohit pawar gave areactionon ajit pawar death
“अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करु नये”, सुनेत्रा पवारांचे विधान;रोहित पवार काय म्हणाले?|PK2

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या तपासावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले. “अजित पवारांच्या अपघाताचे…

Hinjewadi IT Park Protest
उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊनही आयटी कर्मचारी आंदोलनावर ठाम! हिंजवडी आयटी पार्कचा तिढा कायम

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन हे प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेले नाहीत.

Rohit Pawar Statement on Ajit Pawar Plane Crash Investigation
“स्वाभिमान असता तर…”, सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान; अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबात मतभेद

Rohit Pawar Statement Ajit Pawar: अजित पवार विमान दुर्घटना तपासावरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची वेगवेगळी विधाने समोर आल्यानंतर…

Maharashtra Live News Updates
Maharashtra News Updates: गणेशोत्सवातच डीजेवर बंदी का? भाजपा आमदार श्वेता महाले यांचा सवाल

Today’s Maharashtra Breaking News Updates : राज्यभरातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

deputy cm sunetra pawar nanded news | deglur municipal council fund shortage | ncp sunetra pawar pratap patil chikhalikar | maharashtra government fund crunch ladki bahin yojana
शासनाच्या तिजोरीत खडखडाट; कामांसाठी निधीच नाही! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्पष्टीकरण

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वातील देगलूरच्या शिष्टमंडळाची मुंबईत भेट; पहिल्याच प्रयत्नात पदरी निराशा.

Dhiraj Ghate Writes To Sunetra Pawar | Pune PMC BJP NCP Letter War | Sunil Tingre Devendra Fadnavis Letter Controversy | Pune Municipal Corporation Mahayuti Politics News
भाजप शहराध्यक्ष घाटे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र ! म्हणाले…

महायुतीचा धर्म पाळूनही काळ्या फिती बांधून विरोध केल्याचा आरोप; चंद्रकांत पाटलांच्या आमदार निधी चौकशी मागणीवरून संताप.

Amravati Women Hospital Fire SNCU | Amravati Infant Death Hospital Fire | Sunetra Pawar Chandrashekhar Bawankule Condolence | Amravati District Hospital Fire Incident
“आगीत तीन बालकांच्या मृत्यूची घटना वेदनादायी,” उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले दु:ख..

रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) पहाटेच्या सुमारास भीषण आग.

Sunetra Pawar NCP President Challenge meeting in Mumbai | Sacchidanand Singh NCP Action Decision by Sunil Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनेत्रा पवार बैठक | सच्चिदानंद सिंह राष्ट्रवादी कारवाई निर्णय
राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या सच्चिदानंद सिंह यांच्यावर कारवाई होणार, मुंबईत राष्ट्रवादीची बैठक

सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान देणारे नेते सच्चिदानंद सिंह यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Phule Couple Bharat Ratna Demand event | Sunetra Pawar Pune News addressing crowd | फुले दांपत्य भारतरत्न मागणी | सुनेत्रा पवार पुणे कार्यक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठ
“फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ मिळावा”, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावना

महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे.

संबंधित बातम्या