-
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सलमान खान हे दोघे १६ जानेवारीला मुंबईतील कोपा रेस्टॉरन्टमध्ये भेटले. विशेष म्हणजे रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपची बातमी फुटल्याच्या दुस-याच दिवशी उशिरा रात्री हे दोघे एखाच रेस्टॉरन्टमध्ये दिसले. (छायाः वरिन्दर चावला)
-
पांढरे टीशर्ट आणि हॉटशॉट या लूकमध्ये कतरिना यावेळी दिसली. (छायाः वरिन्दर चावला)
कतरिना आल्यानंतर लगेच त्यानंतर सलमानही थोड्याच वेळात कोपा रेस्टॉरन्टमध्ये आला. (छायाः वरिन्दर चावला) काही वेळाने मात्र कतरिना हॉटेलमधून एकटीच बाहेर पडताना दिसली. (छायाः वरिन्दर चावला) या दोघांमधील चर्चेनंतर कतरिना गेल्यावर सलमानही लगेचच बाहेर पडला. (छायाः वरिन्दर चावला) सलमान-कतरिनाचा ब्रेकअप झाल्यानंतरही या दोघांमध्ये तेव्हापासून मैत्रीचे चांगले संबंध आहेत. (छायाः वरिन्दर चावला) सलमान खान (छायाः वरिन्दर चावला) सलमान खान आणि बजरंगी भाईजन चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान. (छायाः वरिन्दर चावला)
रणबीरशी ब्रेकअपनंतर कतरिना-सलमानची भेट
Web Title: Katrina kaif salman khan late night meeting