• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone prepares for her hollywood debut xxx

हॉलीवूडमधील पदार्पणासाठी दीपिकाची मेहनत

February 3, 2016 15:44 IST
Follow Us
  • अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
    1/

    अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

  • 2/

    या चित्रपटात दीपिका पदुकोण हॉलीवूड अभिनेता व्हिन डिझेलसोबत दिसणार आहे.

  • 3/

    दीपिकाचा कथित प्रियकर आणि अभिनेता रणवीर सिंगने नवी दिल्ली येथे एका पुरस्कार सोहळ्यात दिपीका एका हॉलीवूड चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅनडाला जात असल्याची माहिती दिली.

  • सूत्रांकडुन मिळालेल्या माहिती नुसार दीपिका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून एक-दोन दिवसात चित्रिकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु चित्रिकरणाचे निश्चित स्थान अद्याप कळू शकलेले नाही.
  • दीपिकाने या चित्रपटासाठी जिममध्ये खुप मेहनत घेतली असून काही छायाचित्रे आणि व्हिडिओ तिने सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.
  • 4/

    अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

  • 5/

    व्हिन डिझेलही सध्या जिममध्ये मेहनत घेत असून त्याने या सगळ्याची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

  • 6/

    व्हिन डिझेलही सध्या जिममध्ये मेहनत घेत असून त्याने या सगळ्याची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

  • 7/

    व्हिन डिझेलही सध्या जिममध्ये मेहनत घेत असून त्याने या सगळ्याची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

  • 8/

    व्हिन डिझेलही सध्या जिममध्ये मेहनत घेत असून त्याने या सगळ्याची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Deepika padukone prepares for her hollywood debut xxx

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.