• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sonali kulkarni is in new roll as host of crime petrol show kpw

सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत, ‘क्राईम पेट्रोल’मधून करणार नागरिकांना सतर्क

नागरिकांना सतर्क आणि सावध करण्यासाठी येत आहे.

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
    1/5

    हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

  • 2/5

    सोनाली कुलकर्णी ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

  • 3/5

    होस्ट म्हणून, सोनाली कुलकर्णी या भागात सतर्कतेचा इशारा देणार आहे. तसचं विचार प्रक्रियेत आवश्यक असलेल्या फेरबदलांबद्दल सांगणार आहे.

  • 4/5

    या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी नुकतेच ‘क्राइम पेट्रोल’ च्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे.

  • 5/5

    5 एप्रिल पासून सोनाली या नव्या भूमिकेच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (photo-instagram@sonalikul)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress sonali kulkarni is in new roll as host of crime petrol show kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.