Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raima sen share topless photo on instagram goes viral kpw

रायमा सेनच्या ‘टॉपलेस’ फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पहा फोटो

May 22, 2021 18:35 IST
Follow Us
  • अभिनेत्री रायमा सेन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
    1/6

    अभिनेत्री रायमा सेन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

  • 2/6

    नुकतेच रायमाने सोशल मीडियावर काही टॉपलेस फोटो शेअर केले आहे. या टॉपलेस फोटोशूटमुळे रायमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 3/6

    या फोटोत रायमाचने डेनिम जीन्स परिधान केल्याचं दिसतंय. तर टॉप एवजी एक मेटलिक रंगाचं कापड तिने पकडल्याचं दिसतंय.या फोटोत ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय.

  • 4/6

    या फोटोत रायमा बॅक फ्लाँट करताना दिसतेय. ४१व्या वर्षीही रायमाचा हा हॉट अंदाज पाहून अनेक जण घायाळ झाले आहे. नेटकऱ्यांनी रायमाच्या फोटोवर तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 5/6

    रायमा नुकतीच संजय कपूरसोबत 'द लास्ट अवर' या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

  • 6/6

    तर लवकरच रायमा ‘आलिया बसु गायब है' मध्ये झळकरणार आहे. (all photos-instagram@raimasen)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movie

Web Title: Raima sen share topless photo on instagram goes viral kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.