Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taapsee pannu share photo of russia tour enjoying bicycle ride with sister shagun kpw

तापसी पन्नूची रशिया ट्रिप; मॉस्कोतील हॉटेलमध्ये तापसीचा भारतीय लूक

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिची बहीण शगुनसोबत रशिया ट्रिप एन्जॉय करतेय

June 16, 2021 18:49 IST
Follow Us
  • . अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिची बहीण शगुनसोबत रशिया ट्रिप एन्जॉय करतेय. रशियातील मॉस्को शहरात तापसी मजा लुटतेय.
    1/7

    . अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिची बहीण शगुनसोबत रशिया ट्रिप एन्जॉय करतेय. रशियातील मॉस्को शहरात तापसी मजा लुटतेय.

  • 2/7

    रशियात मजा मस्ती करतानाचे अनेक फोटो तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 3/7

    या फोटोत मॉस्कोच्या रस्त्यांवर तापसी स्केट सायकलिंगचा आनंद घेताना दिसतेय.

  • 4/7

    तापसीने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती स्केट बायसिकलवर उभी असल्याचं दिसतंय. या फोटोवर तिने "चलो" असं कॅप्शन दिलंय.

  • 5/7

    तर एका व्हिडीओत मॉस्कोच्या रस्त्यांकडेला लावण्यात आलेली ऐतिहासिक चित्रांची झलक तिने दाखवली आहे.

  • 6/7

    तर रशियातील एका हॉटेलमध्ये तापसी चक्क साडी परिधा करून गेल्याचं एका फोटोत दिसून येतय. या फोटत तापसलीने निळ्या रंगाची कॉटन साडी परिधान केल्याच दिसत असून ती हॉटेलमधील बार काऊंटरवर बसलेली आहे.

  • 7/7

    तापसीने तिच्या बहिणीचे देखील काही धमाल फोटो शेअर केले आहेत. तापसी तिच्या बहिणीसोबत अनेकदा वेळ घालवताना दिसते. (All Photo- taapsee)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Taapsee pannu share photo of russia tour enjoying bicycle ride with sister shagun kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.