• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer singh deepika padukone unseen wedding photo from itly goes viral after 2 years of marriage kpw

रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल

२०१८ सालामध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरातील एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा पार पडला.

June 28, 2021 19:27 IST
Follow Us
  • ranveer-singh-deepika-padukone-wedding-photo
    1/7

    बॉलिवूडचं फेव्हरेट कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण. रणवीर दीपिकाच्या लग्नाला जवळपास २ वर्ष झाली असली त्यांच्यातील प्रेम काही कमी झालेलं दिसतं नाही. बॉलिवूडमधील या बाजीराव-मस्तानाच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले आहेत. (File Photo)

  • 2/7

    दीपिका आणि रणवीरच्या लग्नातील हे फोटो तुम्ही आधी कधीही पाहिले नसतील. 'दीपिका पादूकोण बेंगलोर फॅनक्लब' या दीपिकाच्या इन्स्टाग्रामवरील फॅन क्लबवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (Photo- instagram@deepikapadukone_bangalorefc)

  • 3/7

    २०१८ सालामध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये आधी कोंकणी आणि मग सिंधी पद्धतीनं दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा पार पडला.यावेळीचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.(Photo- instagram@deepikapadukone_bangalorefc)

  • 4/7

    एका फोटोत दोघेही भरजरी कपड्यांमध्ये बोटीत बसलेले दिसत आहेत. (Photo- instagram@deepikapadukone_bangalorefc)

  • 5/7

    तर दुसऱ्या काही फोटोंमध्ये हे नव विवाहित जोडपं जलाशयाच्या किनाऱ्यावर हातात शँपेनचा ग्लास पकडून सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. (Photo- instagram@deepikapadukone_bangalorefc)

  • 6/7

    दीपिका आणि रणवीरने लग्नाचे फोटो व्हायरल होवू नये यासाठी विशेष काळजी घेतली होती. दीप- वीरच्या लग्नात पाहुण्यांना मोबाइल नेण्यास बंदी होती.

  • 7/7

    लग्नानंतर दीप- वीरने मित्रपरिवारासाठी बेंगळुरू आणि मुंबईत स्वागत-समारंभाचं आयोजन केलं होतं.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movie

Web Title: Ranveer singh deepika padukone unseen wedding photo from itly goes viral after 2 years of marriage kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.