• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiyara advani birthday special know real name of actress and some unknown facts kpw

कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का?; ‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलंलं नाव

एका मुलाखतीत कियाराने तिने ‘कियारा’ हे नाव का निवडलं याचा खुलासा केला होता.

July 31, 2021 12:04 IST
Follow Us
  • अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये तिचा जम बसवत आहे. आज कियाराचा २९वा वाढदिवस आहे. कियाराचे वडिल एक बिझनेसमन असून आई शिक्षिका आहे.
    1/10

    अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये तिचा जम बसवत आहे. आज कियाराचा २९वा वाढदिवस आहे. कियाराचे वडिल एक बिझनेसमन असून आई शिक्षिका आहे.

  • 2/10

    कियाराने एम.एस.धोनी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊलं टाकलं असं अनेकांना वाटतं असलं तरी 'एम एस धोनी' हा कियाराचा पहिला सिनेमा नाही. कियाराने २०१४ सालामध्ये आलेल्या 'फगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

  • 3/10

    अनेकांना कदाचित कल्पना नसेल मात्र कियाराचं खरं नावं हे 'आलिया' आहे. 'फगली' या सिनेमानंतर कियाराने तिचं नाव बदलंल. आणि आलियाची ती कियारा झाली.

  • 4/10

    कियाराच्या बॉलिवूड पदार्पणाआधीच अभिनेत्री आलिया भट्टची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कियाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला. सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचं नाव बदललं होतं.

  • 5/10

    एका मुलाखतीत कियाराने तिने 'कियारा' हे नाव का निवडलं याचा खुलासा केला होता. 'अंजाना अंजानी' या सिनेमात प्रियांया चोप्राच्या भूमिकेचं नाव कियारा आहे. हे नाव कियाराला खूप आवडलं होतं आणि तिने कियारा हे नाव निवडलं.

  • 6/10

    कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आजह तिचं आलिया हे नाव पाहायला मिळतं. कियाराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कियारा आलिया आडवाणी' असं नाव आहे.

  • 7/10

    . 'कबीर सिंह' या सिनेमामुळे कियाराला मोठी प्रसिद्धी मिळाली. या सिनेमातील तिचं 'प्रिती' हे पात्र चांगलचं गाजलं.

  • 8/10

    कियारा लवकरच 'भुल भुलैया', 'शेरशाह' आणि 'जुग जुग जीयो' या सिनेमांमधून झळकणार आहे.

  • 9/10

    तर कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशहा' सिनेमा लवरकच प्रदर्शित होणार असून चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत.

  • 10/10

    'शेरशहा' सिनेमासोबतच कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अनेकदा कियारा आणि सिद्धार्थला स्पॉट करण्यात आलंय.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Kiyara advani birthday special know real name of actress and some unknown facts kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.