• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss ott new house inside photos prp

Inside Photos: बेडरूम, स्विमिंग पूलपासून किचन पर्यंत, पहा कार्निव्हल लूकमधलं Bigg Boss Ott चं घर

बिग बॉस ओटीटी १५ ओटीटी येत्या ८ ऑगस्टपासून स्ट्रीम होतंय. अखेर बिग बॉस ओटीटीच्या नव्या घराचे फोटोज समोर आले आहेत.

August 7, 2021 23:19 IST
Follow Us
  • बिग बॉस १५ ओटीटी येत्या ८ ऑगस्टपासून स्ट्रीम होतंय. अखेर बिग बॉस ओटीटीच्या नव्या घराचे फोटोज समोर आले आहेत.
    1/13

    बिग बॉस १५ ओटीटी येत्या ८ ऑगस्टपासून स्ट्रीम होतंय. अखेर बिग बॉस ओटीटीच्या नव्या घराचे फोटोज समोर आले आहेत.

  • 2/13

    वूट वर स्ट्रीम होणाऱ्या बिग बॉस ओटीटीचा शो करण जोहर होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरामुळेच हा शो चर्चेचा विषय ठरलाय.

  • 3/13

    घराच्या प्रवेशद्वारा समोर हिरव्या गवताचा गालीचा टाकण्यात आला आहे.

  • 4/13

    बिग बॉसच्या घराची सुरूवात एका मोठ्या हॉलने सुरूवात होते. घराच्या लिविंग रूममध्ये एका भलामोठा डोळ्याची डिझाईन बनवण्यात आलीय. इथून करण जोहर घरातील सदस्यांवर नजर ठेवणार आहे.

  • 5/13

    तर, घराच्या बाहेर ग्रीन गार्डन, स्विमिंग पूल सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. स्विमिंग पूल सुद्धा बिग बॉसच्या डोळ्याच्या आकारात बनवलेला आहे.

  • 6/13

    शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकाच्या जीवनशैली पाहता त्यांच्यासाठी जिम देखील बनवण्यात आलीय. जिममधील भिंती पाना-फुलांच्या डिझाईनने रंगवण्यात आलीय.

  • 7/13

    बिग बॉसच्या घरातील किचनला यावेळी खास महत्त्व देण्यात आले आहे. यावेळी किचन सुटसुटीत आणि मोकळे ठेवण्यात आले आहे. जेणेकरून स्पर्धक त्यांच्या मनाप्रमाणे किचनचा वापर करू शकतात. किचनसाठी भरपूर लाईट्सचा वापर करण्यात आला आहे.

  • 8/13

    हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार हे डोळ्यासमोर ठेवूनच एकंदरीत डिझाईन तयार केले आहेत. ब्राईट कलरमुळे हे घर आणखी उजळून निघालं आहे.

  • 9/13

    घरातील बेडरूममध्ये आरामदायी आणि उबदार बेड्स ठेवण्यात आले आहेत. या बेड्सवर झोपून स्पर्धकांना जणू काही एखाद्या कॅम्पिंगवर आल्याचं फिलं मिळणार आहे.

  • 10/13

    घरातील बेड रूम्स एखाद्या तंबूसारखे बनवले आहेत. यातील भिंती बांबूपासून आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने बनवले आहेत.

  • 11/13

    घराचे डिझाईन ओमंग कुमार आणि वनिता ओमंग कुमार यांनी केले आहे आणि त्यांनी केलेल्या या डिझाइनच्या माध्यमातून एक चमत्कारच घडवल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय.

  • 12/13

    यंदाच्या सिझनसाठी घरात बोहेमियन, जिप्सी आणि कार्निव्हल लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

  • 13/13

    संपूर्ण घर व्हेकेश होम सारखं दिसावं असा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. अनेक प्रिंट्स आणि रिबिन्सने हे घर आणखी आकर्षक केलंय. (Photo: PR Handout)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss ott new house inside photos prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.