-
बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ या क्यूट कपच्या अफेअरची चर्चा जोरात सुरूय.
-
गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत आणि आता ते दोघे शेरशाहच्या स्कीनिंगमध्ये एकत्र दिसून आले.
-
शेरशाहचं स्क्रीनिंग पाहण्यासाठी विक्की आणि कतरिना दोघे एकत्र गेले होते.
-
स्क्रीनिंग संपल्यानंतर सुरूवातीला विक्की कौशल बाहेर पडताना दिसून आला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ अभिनेत्री कतरिना सुद्धा तिची बहिण इसाबेलची वाट पाहून मग बाहेर पडली.
-
या दोघांच्याही लपाछपीचा एक व्हिडीओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
-
बाहेर येताना जेव्हा त्याने कतरिनाकडे पाहिलं, त्यानंतर कतरिना मागे थांबताना दिसून आली. जणू काही विक्कीने कतरिनाला इशार करत थांबण्यासाठी सांगितलं असावं.
-
यात विक्कीने केलेल्या इशारानंतर कतरिना काही काळ पायऱ्यांवर लपताना दिसून आली. त्यानंतर काही वेळाने ती बहिण इसाबेलसोबत बाहेर येताना दिसून येते.
-
यात विक्कीने केलेल्या इशारानंतर कतरिना काही काळ पायऱ्यांवर लपताना दिसून आली. त्यानंतर काही वेळाने ती बहिण इसाबेलसोबत बाहेर येताना दिसून येते.
-
विक्की आणि कतरिनाचा हा लपाछपीचा खेळ पाहून फॅन्सनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स देण्यासाठी सुरूवात केलीय.
-
काही फॅन्सनी त्यांना बॉलिवूडमधली सर्वात सुंदर जोडी म्हटलंय. तर काही फॅन्सनी हा तर लपाछपीचा खेळ सुरूये असं म्हटलंय.
-
"कोणीतरी मीडियाला जोरात हाक दिली, नाहीतर दोघे एकत्र आले असते.", "विक्कीने इशारा केल्यानंतर कतरिनाने मास्क लावला" अशा वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर दिसून येत आहेत.
‘शेरशाह’चं स्क्रीनिंग पाहण्यासाठी एकत्र गेले विक्की कौशल आणि कतरिना; फोटो व्हायरल
स्क्रीनिंग पाहिल्यानंतर दोघांच्या लपाछपीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Web Title: Vicky kaushal and katrina kaif snapped at shershaah screening prp