• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora revels three thing she like in mens said i like somebody who can kiss really well kpw

“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट

September 22, 2021 19:55 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते.
    1/20

    बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते.

  • 2/20

    यासोबतच मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत आली होती.

  • 3/20

    अरबाज खानसोबत घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे दोघंही चर्चेचा विषय ठरले होते.

  • 4/20

    मलायाका आणि अर्जुनने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दोघांच्या नात्याची आधीच कबुली दिली आहे.

  • 5/20

    मलायका सध्या मिलिंद सोमणसह ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर 2’ य़ा शोमध्ये जजची भूमिका पार पाडतेय.

  • 6/20

    या शोच्या एपिसोडमध्ये मिलिंद सोमणने विचारलेल्या काही प्रश्नाची उत्तर देताना मलायकाने अशा काही गोष्टींचा उलगडा केला आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 7/20

    बॉयफ्रेण्ड अर्जुन कपूरला शेवटाचा मेसेज काय केला होता? या मिलिंद सोमणच्या प्रश्नावर मलायका काहीशी लाजली आणि म्हणाली, “आय लव्ह यू टू”

  • 8/20

    यानंतर मिलिंद सोमणने मलायकाला पुरुषांमधील कोणत्या तीन गोष्टी तिला आकर्षित करतात असा सवाल विचारला. यावर मलायकाने बिनधास्त उत्तर दिलं आहे.

  • 9/20

    मलायका म्हणाली “मला असे पुरुष आवडतात जे थोडे रफटफ असतील. खूप चिकने किंवा क्लिन शेव असलेले पुरुष मला आवडत नाही.”

  • 10/20

    पुढे ती म्हणाली, “मला असा एखादा पुरुष आवडेल जो खरोखर छान पद्धतीने किस करू शकेल.”

  • 11/20

    तर गॉसिप करणारे पुरुष पसंत नसल्याचं यावेळी मलायका म्हणाली.

  • 12/20

    या उत्तरांनंतर मिलिंदने मलायकाला तिला समजून घेणाऱ्या, तिला पूर्णपणे ओळखणाऱ्या पुरुषाचं नाव विचारलं यावर तिने अर्जुन कपूरचं नाव घेतलं.

  • 13/20

    तर मलायकाला तिच्या आवडत्या मॉडेलबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “मला डेनियल क्रेगवर क्रश आहे. कारण मला माहितेय आमची चांगली जोडी जमू शकते.”

  • 14/20

    तर बेला हदीद ही देखील तिची आवडती मॉडेल असल्याचं ती म्हणाली.

  • 15/20

    काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरने २०१९ सालामध्ये इन्स्टाग्रामवरून त्याच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं होतं.

  • 16/20

    मलायका आणि अर्जुन कपूरला अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं.

  • 17/20

    तर अर्जुन आणि मलायकामधील वयाच्या अंतरामुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलंय.

  • 18/20

    मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले.

  • 19/20

    मलायका आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर योग किंवा फिटनेस टिप्स देताना दिसते.

  • 20/20

    (सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Malaika arora revels three thing she like in mens said i like somebody who can kiss really well kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.