-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अभय महाजन याचा साखरपुडा पार पडला.
-
कुटुंबीयांच्या उपस्थितीत अभय व दियाचा साखरपुडा पार पडला.
-
अभयने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
दिया नायडू असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.
-
दिया ही प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.
-
अभयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
अभयवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
या दोघांचा साखरपुडा झाला असला तरी सनई- चौघडे कधी वाजणार असा प्रश्न आता चाहत्यांसमोर आहे.
-
अभयने ‘रिंगण’, ‘लकी’, ‘गच्ची’, ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अभय महाजन हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर लक्षवेधी काम करतोय.
-
‘पिचर्स’ या वेब मालिकेमधील त्याची ‘मंडल’ ही व्यक्तिरेखा गाजली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभय महाजन / इन्स्टाग्राम)
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा
Web Title: Ashleel udyog mitra mandal movie fame actor abhay mahajan got engaged to diya naidu see photos sdn