• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress aamna sharif bikini bold look near beach see hot viral photos sdn

समुद्रकिनारी अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज; चाहते घायाळ

November 26, 2021 13:16 IST
Follow Us
  • Aamna Sharif Bold Look Hot Viral Photos
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आमना शरीफ

  • 2/15

    आमनाला ‘कहीं तो होगा’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

  • 3/15

    आमना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

  • 4/15

    फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून आमना सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 5/15

    आमना सध्या दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 6/15

    आमनाने ट्रिपचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/15

    या फोटोमध्ये आमना हॉट अंदाजात दिसत आहे.

  • 8/15

    आमनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 9/15

    मात्र, छोट्या पडद्यावर येण्या आधी आमनाने चित्रपटामध्ये काम केले होते.

  • 10/15

    आमनाने चित्रपटातील करीअरची सुरुवात ही तामिळ चित्रपट ‘जे जंक्शन’ने केली होती.

  • 11/15

    आमना ‘आलू चाट’, ‘आओ विश करें’, ‘शक्ल पे मत जा’, ‘एक विलन’, ‘रूही’ या चित्रपटांमध्ये दिसली.

  • 12/15

    आमनाने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळतं ‘कसौटी जिंदगी की २’ ही मालिका केली.

  • 13/15

    आमनाने फ्रिल्म डिस्ट्रीब्यूटर आणि निर्माते अमित कपूरसोबत लग्नगाठ बांधली.

  • 14/15

    आमनाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : आमना शरीफ / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress aamna sharif bikini bold look near beach see hot viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.