-
टॉलिवूड ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे.
-
दाक्षिणात्य कलाविश्वात नशीब आजमावल्यानंतर पूजाने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला.
-
विशेष म्हणजे कमी कालावधीत पूजा लोकप्रिय ठरली आहे.
-
‘मूगामूडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पूजाने कलाविश्वात पदार्पण केलं.
-
पूजाने अनेक तामिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
-
पूजा सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
पूजाच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
पूजा लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत ‘राधे-श्याम’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
पूजा आणि प्रभासला चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा हेगडे / इन्स्टाग्राम)
Maldives Diaries: पूजा हेगडेचा बोल्ड लूक
Web Title: Actor pooja hegde holidaying maldives photos flaunting bikini bold look sdn