• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor vicky kaushal katrina kaif wedding mangalsutra design beautiful moments photos sdn

Photos: कतरिनाचं मंगळसूत्र पाहिलंत का? सोशल मीडियावर होतेय चर्चा

December 14, 2021 13:58 IST
Follow Us
  • Vicky Kaushal Katrina Kaif Wedding Mangalsutra Ring Photos
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला.

  • 2/15

    राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे त्यांनी लग्न केले.

  • 3/15

    गेल्या जवळपास एक महिन्यापासून बॉलिवूडमध्ये विकी-कतरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती.

  • 4/15

    अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

  • 5/15

    कतरिना आणि विकीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

  • 6/15

    कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा लग्न पंजाबी पद्धतीनं पार पडलं.

  • 7/15

    आता सोशल मीडियावर कतरिनाच्या मंगळसूत्राची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 8/15

    मंगळसूत्र, हिरवा चुडा, लाल कुंकू, जोडवी असे दागिने सौभाग्याचं प्रतीक मानण्याची संकल्पना आहे.

  • 9/15

    कतरिनाचे हे सुंदर मंगळसुत्र लोकप्रिय डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलं आहे.

  • 10/15

    चाहत्यांना कतरिनाचे हे मंगळसूत्र खूपच आवडले आहे.

  • 11/15

    विकी कौशलने कतरिनाला साखरपुड्याला हिऱ्याची अंगठी घातली आहे.

  • 12/15

    ही हिऱ्यांची अंगठी ‘टिफनी अँड कंपनी’ची आहे.

  • 13/15

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुंदर अंगठीची किंमत ९८०० डॉलर, म्हणजे भारतीय चलनानुसार ७ लाख ४० हजार रुपये आहे.

  • 14/15

    अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : कतरिना कैफ / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actor vicky kaushal katrina kaif wedding mangalsutra design beautiful moments photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.