• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sa re ga ma pa marathi lil champs fame singer rohit shyam raut juilee joglekar kelvan pre wedding ceremony photos sdn

Photos : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ फेम गायकाचं पार पडलं केळवण

December 31, 2021 13:30 IST
Follow Us
  • Rohit Raut Juilee Joglekar Kelvan Photos
    1/12

    मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे.

  • 2/12

    गायक रोहित राऊत लवकरच गायिका जुईली जोगळेकरशी लग्नगाठ बांधणार आहे.

  • 3/12

    रोहित आणि जुईली यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

  • 4/12

    सध्या या दोघांचं केळवण सुरु असून नुकतंच त्यांच्या जवळच्या मैत्रिणींनी त्यांचं केळवण केलं आहे.

  • 5/12

    जुईलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या केळवणाचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 6/12

    लग्नाआधी वधू-वरांसाठी केलं जाणारं केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असतं.

  • 7/12

    वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केलं जातं.

  • 8/12

    गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत.

  • 9/12

    अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

  • 10/12

    जुईली नव्या पिढीची युवा गायिका आहे.

  • 11/12

    जुईलीचे सोशल मीडियावर देखील खूप फॉलोअर्स असून तिचं युट्यूब चॅनेल देखील आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sa re ga ma pa marathi lil champs fame singer rohit shyam raut juilee joglekar kelvan pre wedding ceremony photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.