-
अभिनेत्री सोनल चौहानने आपल्या मनोरंजन सृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात जन्नत या चित्रपटाने केलेली.
-
अभिनेता इम्रान हाश्मीसोबतची तिची कमेस्ट्री सर्वांना चांगलीच पसंत पडली होती.
-
आपल्या पदार्पणाच्या या चित्रपटामध्येच सोनलने काही फारच बोल्ड सीन दिले होते.
-
त्यानंतर सोनल हिंदी चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही.
-
जन्नतच्या यशानंतर सोनल तेलगू चित्रपटसृष्टीमध्ये काम करु लागली.
-
मात्र ती तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यात कायमच यशस्वी ठरलीय.
-
सध्या सोनलच्या न्यू इयर व्हेकेशनचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत.
-
तशी सोनल सोशल मीडियावरुन अनेकदा आपले बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
-
सोनल सोशल मीडियावर फार सक्रीय आहे.
-
तिच्या हॉट आणि मादक फोटोंमुळे ती चर्चेत असल्यानेच तिचे इन्स्टाग्रामवर ३८ लाख ९२ हजार फॉलोअर्स आहेत.
-
नुकतेच तिने स्वत:चे काही नवीन फोटो पोस्ट केलेत. नवीन वर्षानिमित्त सुट्ट्यांसाठी गेलेली सोनल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करतेय.
-
समुद्र किनाऱ्यांवरील काही फोटो सोनलने पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहेत.
-
सोनलच्या या सेक्सी लूकवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडलाय. या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स आहेत.
-
सोनल यापैकी अनेक फोटोंमध्ये टोन्ट बॉडी दाखवताना दिसतेय.
-
सोनलने हिंदीबरोबरच तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
लवकरच सोनल एफ थ्री : फन अॅण्ड फस्ट्रेशन या तेलगू चित्रपटामध्ये झळकणार आहे.
-
या चित्रपटामध्ये सोनल वरुण तेज, मेहरीन आणि पीरजादा तसेच व्यंकटेशसोबत दिसणार आहे. (सर्व फोटो सोनलच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
Photos: अभिनेत्रीने शेअर केलेल्या बिकीनी लूकमधील फोटोंवर चाहते फिदा; न्यू इयर व्हेकेशनचे मादक फोटो चर्चेत
चित्रपटांपेक्षा सोशल नेटवर्किंगवरील तिच्या बोल्ड आणि मदक फोटोंसाठी ती अनेकदा चर्चेत असते.
Web Title: Sonal chauhan sets internet on fire in black bikini check out diva sexiest beach pictures scsg