• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajamouli film rrr star cast fees of ram charan jr ntr alia bhatt ajay devgan scsg

Photos: दाक्षिणात्य अभिनेत्यांना RRR साठी मिळाला अजय देवगणपेक्षा दुप्पट पैसा; मानधनाची आकडेवारी थक्क करणारी

या चित्रपटामध्ये अनेक बडे कलाकार आहेत. अजय देवगण या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार.

January 4, 2022 12:55 IST
Follow Us
  • Photos Rajamouli Film RRR Star Cast Fees Of Ram Charan Jr Ntr Alia Bhatt Ajay Devgan
    1/28

    ‘बाहुबली’सारखा अजरामर आणि तिकीटबारीवर दणक्यात कमाई करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस .राजामौली पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यासाठी तयार आहेत.

  • 2/28

    राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

  • 3/28

    करोनामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

  • 4/28

    तरी चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळतेय.

  • 5/28

    प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं तरी या चित्रपटाची सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन चर्चा सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.

  • 6/28

    ‘आरआरआर’या चित्रपटाची चर्चा त्याच्या ट्रेलर लॉन्चपासूनच सुरुय.

  • 7/28

    सध्या या चित्रपटाची टीम वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतेय.

  • 8/28

    सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु असून अनेक ठिकाणी या चित्रपटांमधील कलाकार दिग्दर्शकांसोबत हजेरी लावताना दिसतायत.

  • 9/28

    राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच युनिक म्हणजेच वेगळा आहे.

  • 10/28

    ‘आरआरआर’ हा एक बिग बजेट चित्रपट असून यामध्ये तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

  • 11/28

    ‘आरआरआर’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणबरोबरच ज्यूनिअर एनटीआरही झळकणार आहे.

  • 12/28

    याशिवाय ‘आरआरआर’मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टबरोबरच अजय देवगणही महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

  • 13/28

    या सर्व कलाकारांना या चित्रपटासाठी मोठी रक्कम मानधन म्हणून देण्यात आलीय. या कलाकारांना किती रक्कम मिळालीय पाहूयात…

  • 14/28

    ‘आरआरआर’मध्ये अजय देवगण प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या अजय प्रमोशन करताना दिसत नसला तरी तो चित्रपटाच्या मुख्य कथेतील महत्वाचं पात्र साकारतोय.

  • 15/28

    अजय देवगण या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

  • 16/28

    प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणला २५ कोटी मानधन देण्यात आलं आहे.

  • 17/28

    ‘आरआरआर’मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे.

  • 18/28

    आलियाने या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारलीय.

  • 19/28

    या चित्रपटासाठी आलियाने नऊ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.

  • 20/28

    या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआरही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

  • 21/28

    ज्यूनिअर एनटीआरने साकारलेल्या भूमिकेचं नाव कोमाराम भीम असं आहे.

  • 22/28

    या चित्रपटासाठी ज्यूनिअर एनटीआरला ४५ कोटी मानधन देण्यात आलं आहे.

  • 23/28

    अभिनेता रामचरण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.

  • 24/28

    या चित्रपाटील रामचरणने साकारलेल्या पात्राचं नाव अल्लूरी सीताराम राजू असं आहे.

  • 25/28

    रामचरणचे वेगवेगळे लूक चांगलेच चर्चेत आहेत.

  • 26/28

    प्रथम दर्शनी हा चित्रपट एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कथा सांगणारा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. एका कथेट रामचरणने प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारलीय.

  • 27/28

    रामचरणचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

  • 28/28

    या चित्रपटासाठी रामचरणला ४५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

TOPICS
बॉलिवूड
Bollywood
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी
Marathi
मराठी बातम्या
Marathi News
+ 1 More

Web Title: Rajamouli film rrr star cast fees of ram charan jr ntr alia bhatt ajay devgan scsg

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • Weekly Horoscope : मेष ते मीन राशीतील लोकांसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
  • हास्यतरंग : बायको रडत…
  • देवरूख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात, दोन कुटुंबातील पाच जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी
  • Entertainment News Live Updates: काम मिळत नसल्याने बॉलीवूड अभिनेता झाला डीजे? व्हिडीओ व्हायरल
  • लेक हरली पैज पण बाबांनी जिंकले मन; १२ वी मध्ये कमी गुण मिळालेल्या ‘तिला’ दिलं खास सरप्राईज; पाहा VIDEO
  • अखेर अर्जुन-अश्विनमध्ये दिलजमाई! सायलीने स्वीकारलं ‘हे’ मोठं चॅलेंज, दीरासाठी करणार ‘अशी’ तयारी, पाहा प्रोमो…
  • एक नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीकडून चाळीस जागांची मागणी
  • Jyoti Malhotra Friend Inquiry: ज्योती मल्होत्राशी ओडिशाच्या यूट्यूबर तरुणीचं कनेक्शन? पाकिस्तानातही गेली होती सोबत! चौकशी सुरू
  • भारत रणभूमीपाठोपाठ क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानची कोंडी करणार, आशियाई करंडकाबाबत BCCI चा मोठा निर्णय
  • Trending News Live Updates: “बाई….सुया घे गं, दाभण घे”…, तरुणीने सादर केली महाराष्ट्राची लोककला; पुढे पिसाळलेला बैल अन् मागून हत्ती, भर बाजारात घडली भयंकर घटना, पाहा आजचे Viral Video
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Pakistan minister heading Asian cricket body, BCCI set to pull out from Asia Cup
  • UP man arrested on charges of ‘spying’ for Pakistan; ATS says gave money to ISI agents in India
  • In nuclear energy push, Govt to allow private operators, limit their liability
  • Metro Railways Act amendment, parking and non-fare revenue: top officials recommend changes
  • Pakistan deployed attack and surveillance drones hidden in swarms of basic drones
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us