• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress bhumi pednekar sister samiksha pednekar style glamorous photos viral information sdn

सेम टू सेम; भूमी पेडणेकरची बहिणही आहे तिच्याइतकीच ग्लॅमरस

January 6, 2022 10:15 IST
Follow Us
  • Bhumi and Samiksha Pednekar Photos
    1/12

    ‘दम लगा के हैशा’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘शुभमंगल सावधान’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.

  • 2/12

    ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून भूमीने कलाविश्वात पदार्पण केलं.

  • 3/12

    भूमी पेडणेकर बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

  • 4/12

    बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या हुबेहूब त्यांच्या बहिणींप्रमाणे दिसतात.

  • 5/12

    यातलंच एक उदाहरण म्हणजे भूमी पेडणेकर आणि सामीक्षा पेडणेकर.

  • 6/12

    भूमी पेडणेकर आणि सामीक्षा पेडणेकर या दोघी सख्या बहिणी असून हुबेहूब एकमेकांसारख्या दिसतात.

  • 7/12

    सामीक्षा पेडणेकर एक मॉडेल आणि वकील आहे.

  • 8/12

    भूमी आणि सामीक्षा दोघी सोशल मीडियावर चांगल्याचं सक्रिय असतात.

  • 9/12

    सामीक्षा सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

  • 10/12

    इन्स्टाग्रामवर सामीक्षाचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

  • 11/12

    सामीक्षा सध्या तरी बॉलिवूडमध्ये येण्याच्या कोणत्या ही तयारीमध्ये नाही.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : भूमी पेडणेकर आणि सामीक्षा पेडणेकर / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress bhumi pednekar sister samiksha pednekar style glamorous photos viral information sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.