• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood instagram followers list india global star priyanka chopra jonas is most followed celebrity beats deepika padukone shraddha kapoor photos sdn

Photos : इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे तोबा फॉलोअर्स; दीपिका, श्रद्धालाही टाकलं मागे

January 8, 2022 10:52 IST
Follow Us
  • Bollywood Instagram Followers List
    1/9

    इन्स्टाग्राम अकाऊंटवर एखाद्या सेलिब्रिटीचे फॉलोअर्स किती आहेत आणि एखाद्या प्रमोशनल पोस्टसाठी ती सेलिब्रिटी किती पैसे आकारते यावरून ही यादी ठरवली जाते.

  • 2/9

    इन्स्टाग्राम फॉलोअर्स या यादीत बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने प्रथम स्थान मिळवलं आहेत.

  • 3/9

    ‘देसी गर्ल’ प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ७२.५ मिलियन म्हणजे जवळपास ७ कोटी २५ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

  • 4/9

    ‘क्वांटिको’ मालिकेमुळे प्रियांकाला जगभरात ओळख मिळाली.

  • 5/9

    बॉलिवूडची ‘आशिकी गर्ल’ अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर ६८.५ मिलियन म्हणजे ६ कोटी ८५ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

  • 6/9

    बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणचे इन्स्टाग्रामवर ६३.६ मिलियन म्हणजे ६ कोटी ३६ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

  • 7/9

    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे इन्स्टाग्रामवर ६०.४ मिलियन म्हणजे ६ कोटी ४ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

  • 8/9

    बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचे इन्स्टाग्रामवर ५८.३ मिलियन म्हणजे ५ कोटी ८३ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

  • 9/9

    बॉलिवूडची ‘क्यूट गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्टचे इन्स्टाग्रामवर ५७.८ मिलियन म्हणजे ५ कोटी ७८ लाख इतके फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood instagram followers list india global star priyanka chopra jonas is most followed celebrity beats deepika padukone shraddha kapoor photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.