• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hema malini used to hate shahrukh khan hair and his speaking style hrc

शाहरुख खानच्या ‘या’ दोन गोष्टींमुळे चिडायच्या हेमा मालिनी; चित्रपटात काम देण्यापूर्वी ठेवली होती अट

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शाहरुखला ‘दिल आशना है’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची संधी दिली होती.

Updated: January 24, 2022 18:31 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने 'दीवाना' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
    1/18

    बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने ‘दीवाना’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

  • 2/18

    त्यानंतर तो अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला.

  • 3/18

    शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह देखील म्हटले जाते.

  • 4/18

    अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शाहरुखला ‘दिल आशना है’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची संधी दिली होती.

  • 5/18

    मात्र, हेमा मालिनी आणि शाहरुख खान यांची भेट झाली तेव्हा त्या शाहरुख बद्दलच्या दोन गोष्टींमुळे खूप चिडल्या होत्या.

  • 6/18

    हेमा मालिनी यांनी ‘फौजी’ या मालिकेत शाहरुख खानला पहिल्यांदा पाहिले आणि त्याला या शोमध्ये पाहून त्या इम्प्रेस झाल्या.

  • 7/18

    त्यामुळे त्यांनी शाहरुख खानला ‘दिल आशना है’ चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

  • 8/18

    मात्र, जेव्हा हेमा मालिनींच्या भाचीने शाहरुख खानला फोन केला, तेव्हा वाटलं की कोणीतरी त्याच्याशी मस्करी करतंय.

  • 9/18

    परंतु त्या हेमा मालिनीच असल्याचे शाहरुख खानला नंतर समजले.

  • 10/18

    एका मुलाखतीत शाहरुख खानबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “जेव्हा तो चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आला होता, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरे देताना तो खूप घाबरला होता. त्याच्या ऑडिशनचा निकालही चांगला लागला नाही. याला कारणीभूत त्याचे केस होते, जे त्याचा चेहरा झाकत होते, ज्यामुळे मला त्याचे हावभाव दिसत नव्हते.

  • 11/18

    त्यामुळे हेमा मालिनी यांनी शाहरुख खानची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

  • 12/18

    पण त्याआधी त्यांनी शाहरुख खानच्या रंगीबेरंगी जॅकेटऐवजी त्याला साधा शर्ट घालायला लावून त्याचे केस नीट करून दिले.

  • 13/18

    त्याच्या केसांशिवाय हेमा मालिनी शाहरुख खानच्या बोलण्याच्या शैलीमुळेही खूप कंटाळल्या होत्या.

  • 14/18

    हेमा मालिनी यांनीही शाहरुख खानची धर्मेंद्रसोबत भेट घडवून दिली.

  • 15/18

    धर्मेंद्र यांनी शाहरुख खानला चित्रपटासाठी अप्रूव्ह केलं.

  • 16/18

    नंतर हेमा मालिनींनी शाहरुखला सांगितले की, “तू चांगला अभिनेता होऊ शकतोस, पण तुला तुझे केस कापावे लागतील.”
    एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, आजही शाहरुख खान त्यांना तितक्याच साधेपणाने भेटतो जसा तो पूर्वी भेटत असे.

  • 17/18

    हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीनुसार, शूटिंग करताना त्यांनी स्वत: शाहरुख खानचे केस नीट केले होते.

  • 18/18

    एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, आजही शाहरुख खान त्यांना तितक्याच साधेपणाने भेटतो जसा तो पूर्वी भेटत असे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodशाहरुख खानShahrukh Khanहेमा मालिनीHema Malini

Web Title: Hema malini used to hate shahrukh khan hair and his speaking style hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.