• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from bollywood actress shweta tiwari to tejaswi prakash bigg boss hindi winner female contestant kak

Photos : श्वेता तिवारी ते तेजस्वी प्रकाश…’या’ अभिनेत्रींनी कोरलं बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव

बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणारी तेजस्वी प्रकाश आठवी अभिनेत्री ठरली आहे.

January 31, 2022 11:23 IST
Follow Us
  • 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. इतर सीजन प्रमाणेच बिग बॉस हिंदीचं १५वं पर्व देखील चांगलंच गाजलं.
    1/18

    ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. इतर सीजन प्रमाणेच बिग बॉस हिंदीचं १५वं पर्व देखील चांगलंच गाजलं.

  • 2/18

    रविवारी बिग बॉसच्या १५व्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला.

  • 3/18

    अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणारी तेजस्वी प्रकाश आठवी महिला ठरली आहे.

  • 4/18

    याआधी कोणकोणत्या अभिनेत्रींनी बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली, यावर एक नजर टाकूया.

  • 5/18

    बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची विजेती ठरलेली अभिनेत्री श्वेता तिवारी ही बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणारी पहिली महिला ठरली.

  • 6/18

    श्वेता तिवारीला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच एक करोड रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले होते.

  • 7/18

    यानंतर अभिनेत्री जुही परमारने बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

  • 8/18

    बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती देखील महिलाच होती.

  • 9/18

    अभिनेत्री उर्वशी ढोलकीया बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली होती.

  • 10/18

    बिग बॉसच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पर्वाबरोबरच आणखी एका अभिनेत्रीने सातव्या पर्वाची ट्रॉफी नावावर केली.

  • 11/18

    अँकर, मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती ठरली.

  • 12/18

    अभिनेत्री शिल्पा शिंदे बिग बॉसच्या अकराव्या पर्वाची विजेती ठरली होती.

  • 13/18

    शिल्पा शिंदेला ट्रॉफीसोबत ५० लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले होते.

  • 14/18

    बिग बॉसच्या १२व्या पर्वाच्या ट्रॉफीवर अभिनेत्री दिपीका कक्करने नाव कोरलं होतं.

  • 15/18

    बिग बॉसची ट्रॉफी आणि ३० लाख रुपये तिला बक्षीस म्हणून मिळाले होते.

  • 16/18

    सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनतेरी रुबीना दिलैक बिग बॉसच्या १४व्या पर्वाची विजेती ठरली होती.

  • 17/18

    रुबीनाला ३६ लाख रुपये आणि बिग बॉसच्या १४व्या पर्वाची ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली होती.

  • 18/18

    बिग बॉसच्या १५व्या पर्वाची विजेती ठरत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता या महिलांच्या पंगतीत जाऊन बसली आहे. तेजस्वी प्रकाशला ट्रॉफीसोबत ४० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

TOPICS
बिग बॉस १५मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From bollywood actress shweta tiwari to tejaswi prakash bigg boss hindi winner female contestant kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.