• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. birthday special know about shilpa shetty kundra sister shamita shetty bigg boss 15 career movies photos sdn

Photos : बहिण सुपरस्टार असतानाही ठरली फ्लॉप; ४३ व्या वर्षीही अविवाहित, जाणून घ्या शमिताबद्दल काही खास गोष्टी

February 2, 2022 10:20 IST
Follow Us
  • Happy Birthday Shamita Shetty
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण शमिता शेट्टीचा आज वाढदिवस आहे.

  • 2/12

    ‘बिग बॉस’ १५ च्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक शमिता शेट्टी.

  • 3/12

    शमिताने २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बते’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 4/12

    ‘साथिया’, ‘अग्निपंख’, ‘फरेब’, ‘बेवफा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये शमिताने काम केलं.

  • 5/12

    शमिता २००९मध्ये छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती.

  • 6/12

    २०१९मध्ये शमिताने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभाग घेतला होता.

  • 7/12

    शमिता ही एक इंटीरिअर डिझायनर आहे.

  • 8/12

    ४३ वर्षांच्या शमिताने अद्याप लग्न केलेले नाही.

  • 9/12

    गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असणाऱ्या शमिताने ‘ब्लॅक विडोज’ या सीरिजमध्ये काम करत पुनरागमन केले.

  • 10/12

    शमिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

  • 11/12

    शमिता सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : शमिता शेट्टी / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Birthday special know about shilpa shetty kundra sister shamita shetty bigg boss 15 career movies photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.