Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karrena kapoor neena gupta madhuri dixit sushmita sen are working moms of bollywood hrc

करीना कपूर खान ते माधुरी दिक्षीत; ‘या’ आहेत बॉलिवूडच्या ‘वर्किंग मॉम्स’

जाणून घ्या कोण आहेत बॉलिवूडच्या वर्किंग मॉम्स..

February 3, 2022 17:32 IST
Follow Us
  • ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. २००२मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ईशा देओल लग्नानंतर दोन मुलांची आई झाली आहे. आई झाल्यानंतर ईशा देओल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली आहे.
    1/9

    ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. २००२मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ईशा देओल लग्नानंतर दोन मुलांची आई झाली आहे. आई झाल्यानंतर ईशा देओल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली आहे.

  • 2/9

    ईशा देओल अजय देवगणसोबत रुद्र नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे. ईशा व्यतिरिक्त अनेक अभिनेत्री आहेत ज्या वर्किंग मॉम्स आहेत.

  • 3/9

    सध्या सुष्मिता सेन OTT प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. अलीकडेच तिची आर्या 2 ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.

  • 4/9

    रविना टंडनने अरण्यक वेबसिरीजमध्ये काम केलं.

  • 5/9

    माधुरी दिक्षीतची द फेम गेम वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 6/9

    झी 5 वरील आगामी वेब सिरीज ‘कौन बनेगी शिखरवती’ लारा दत्ता, सोहा अली खान आणि कृतिका कामरा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

  • 7/9

    अनुपमा फेम रुपाली गांगुली या देखील वर्किंग मॉम आहे.

  • 8/9

    अभिनेत्री करीना कपूर खानचे नाव देखील या यादीत आहे.

  • 9/9

    वर्किंग मॉमचं उत्तम उदाहरण अभिनेत्री नीना गुप्ता या आहेत. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Karrena kapoor neena gupta madhuri dixit sushmita sen are working moms of bollywood hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.