-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आलियाच्या अभिनयाचं सोशल मीडियावर बरंच कौतुक झाले.
-
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलियानं माफिया क्वीन गंगूबाई यांची भूमिका साकारली आहे.
-
आलिया सध्या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे.
-
आलियाने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
पांढऱ्या रंगाच्या साडीत आलियाचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
-
आलियाने या साडीमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या आहेत.
-
पांढऱ्या रंगाच्या साडीतील आलियाचं मनमोहक सौंदर्य.
-
आलियाने केसात गुलाबाचे फुल माळले आहे.
-
हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं असून चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या व्यतिरिक्त विजय राज, सीमा पहवा, जिम सार्भ आणि वरुण कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम)
Photos : पांढरी साडी आणि केसांत गुलाब… चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाचा घायाळ करणारा लूक
Web Title: Bollywood actress alia bhatt gangubai kathiawadi movie promotion white saree rose stunning look photos sdn