-
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.
-
सई अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
नुकतंच सईने हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाचे डेनिम शर्ट, पांढऱ्या रंगाची साडी आणि शूज परिधान केले आहे.
-
फोटोसाठी सईने हटके पोज दिल्या आहेत.
-
डेनिम शर्ट आणि साडीमध्ये सईचा अनोखा स्वॅग.
-
सईचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
चाहत्यांकडून सईच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो : सई लोकूर/ इन्स्टाग्राम)
Photos : सईचा अनोखा स्वॅग, डेनिम शर्ट आणि साडीमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत
अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.
Web Title: Big boss marathi fem actress sai lokur wearing denim shirt and saree look goes viral see photos kak