-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘गहराइयां’ चित्रपट ११ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनन्या पांडे, धैर्य कारवा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
-
नुकतेच ‘गहराइयां’ चित्रपटातील कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये अनन्या अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.
-
अभिनेता धैर्य कारवाचा हा डॅशिंग लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
-
यशस्वी मॉडेल ते अभिनेता असा धैर्य कारवाचा प्रवास कौतुकास्पद आहे.
-
दीपिकाने पोझ देऊन काढलेला हा सुंदर फोटो.
-
या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
-
या अनोख्या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा पाण्याखाली कूल अंदाज.
-
या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
‘गहराइयां’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्राचं आहे. तर निर्मिती करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’नं केली आहे.
-
सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
-
या चित्रपटात मॉर्डन रिलेशनशीप आणि ब्रेकअप दाखवण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : ‘गहराइयां’ मधील कलाकारांचे अंडरवॉटर फोटोशूट
Web Title: Gehraiyaan film deepika padukone siddhant chaturvedi ananya panday dhairya karwa underwater photoshoot stunning pictures sdn