• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian film director ramanand sagar great granddaughter sakshi chopra bold photos viral trolled on social media urfi javed sdn

‘ही तर उर्फी जावेदची बहिण’; रामानंद सागर यांच्या पणतीचे बोल्ड फोटो व्हायरल

Updated: February 23, 2022 13:44 IST
Follow Us
  • Sakshi Chopra Bold Photos
    1/15

    ८०-९० चा काळ ज्या टीव्ही शोने गाजवला ती मालिका म्हणजे ‘रामायण’.

  • 2/15

    या पौराणिक कथेला पडद्यावर साकारण्याचं धाडसं केलं ते रामानंद सागर यांनी.

  • 3/15

    रामानंद सागर हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

  • 4/15

    मात्र, यावेळी त्यांचे नाव चर्चेत येण्यामागे त्यांची पणती साक्षी चोप्रा ही आहे.

  • 5/15

    साक्षीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 6/15

    साक्षी एक मॉडेल आहे.

  • 7/15

    साक्षीने अद्याप तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केलेली नाही.

  • 8/15

    साक्षी सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • 9/15

    साक्षी ही एक उत्तम गायिका आहे.

  • 10/15

    साक्षीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स आहेत.

  • 11/15

    साक्षीच्या या बोल्ड अंदाजाला सोशल मीडियावर पसंतीही मिळत आहे.

  • 12/15

    साक्षीचं यूट्यूबर स्वत:चे चॅनेल आहे.

  • 13/15

    या स्टाइलवरून साक्षीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

  • 14/15

    काही युजर्सनी साक्षीची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे.

  • 15/15

    (फोटो सौजन्य : साक्षी चोप्रा / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indian film director ramanand sagar great granddaughter sakshi chopra bold photos viral trolled on social media urfi javed sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.