-
बॉलिवूडमधील कलाकारांची लाइफस्टाईल नेहमीच आकर्षण आणि चर्चेचा विषय असतो. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
कलाकर त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसतात. (फोटो : नम्रता पुरोहित / इन्स्टाग्राम)
-
वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
फिट कलाकारांमागे त्यांच्या फिटनेस ट्रेनरची देखील मेहनत असते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
चला तर मग बॉलिवूड कलाकारांच्या फिटनेस ट्रेनरबद्दल माहिती घेऊया. (फोटो : मनिष अडविलकर/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अभिनयाप्रमाणेच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.
-
सलमान खान प्रमाणेच त्याच्या फिटनेस ट्रेनरचेही लाखो चाहते आहेत. (फोटो : मनिष अडविलकर/ इन्स्टाग्राम)
-
प्रसिद्ध बॉडीबिल्डर मनिष अडविलकर भाईजानचे फिटनेस ट्रेनर आहेत. (फोटो : मनिष अडविलकर/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या फिटनेस आणि डान्सचे लाखो चाहते आहेत.
-
सत्यजित चौरासिया हे हृतिक रोशनचे फिटनेस ट्रेनर आहेत.
-
तसेच अभिनेता आमिर खानच्या फिटनेसमागेही सत्यजित चौरासिया यांचाच हात आहे. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना फिट ठेवणारे प्रवीण टोकस अभिनेता इमरान हाश्मीचे फिटनेस ट्रेनर आहेत. (फोटो : प्रवीण टोकस/ इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्यांप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेत्रीही फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा योगप्रेमी आहे. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
योगा करतानाचे अनेक ती व्हिडीओ सोशल मेडियावत शेअर करत असते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
सर्वेश राशी हे मलायकाचे योगा ट्रेनर आहेत. (फोटो : सर्वेश राशी / इन्स्टाग्राम)
-
शाहरुख खानसोबत बॉलिवूडमधी अनेक कलाकारांची पर्सनल ट्रेनर असणारी डियाने पांडे अभिनेत्री बिपाशा बासूची ट्रेनर आहे. (फोटो : डियाने पांडे / इन्स्टाग्राम)
-
तर सोनम कपूरची फिटनेस ट्रेनर राधिका कर्ले आहे. (फोटो : सोनम कपूर / इन्स्टाग्राम)
-
नम्रता पुरोहित अभिनेत्री जान्हवी कपूर आणि कंगना रणौतला फिटनेसाठी ट्रेनिंग देते. (फोटो : नम्रता पुरोहित / इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री ईशा देओलदेखील तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
हृतिक आणि आमिरला ट्रेनिंग देणारे सत्यजित चौरासिया ईशा देओलचे देखील फिटनेस ट्रेनर आहेत. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
Photos : भाईजानपासून ते कंगना रणौतपर्यंत…बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांच्या फिटनेस ट्रेनरबद्दल माहितेय का?
वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. फिट दिसणाऱ्या कलाकारांमागे त्यांच्या फिटनेस ट्रेनरची देखील मेहनत असते.
Web Title: Secret behind bollywood celebrities fitness exercise know about their fitness trainer photos kak