• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress shraddha kapoor 3d floral lehenga seeking attention on social media photo kak

Photos : एक लाख मणी, सहा महिने आणि २० हजार तास; श्रद्धा कपूरच्या थ्रीडी लेहेंग्याची सोशल मीडियावर चर्चा

श्रद्धा कपूरने परिधान केलेला थ्रीडी लेहेंगा सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

March 9, 2022 19:33 IST
Follow Us
  • shraddha kapoor 3d lehenga (1)
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडत असते.

  • 2/9

    नुकतंच श्रद्धाने क्रिशा बजाज या ब्रॅण्डने डिजाईन केलेल्या थ्रीडी लेहेंग्यामध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.

  • 3/9

    पेस्टल हिरव्या रंगाच्या फ्लोरल लेहेंग्यामध्ये श्रद्धा जणू परीच दिसत आहे.

  • 4/9

    श्रद्धा कपूरने परिधान केलेला हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ आणि २० हजार तास लागले आहेत.

  • 5/9

    लेहेंग्यावर थ्रीडी फुलांनी नक्षीकाम करण्यात आलं आहे. (फोटो : क्रिशा बजाज / इन्स्टाग्राम)

  • 6/9

    जवळपास एक लाख मणी, क्रिस्टल्स, खडे यांचा वापर करून लेहेंग्यावर भरतकाम करण्यात आलं आहे.

  • 7/9

    लेहेंग्यावर परिधान करण्यासाठी सुंदर आणि नाजूक फ्लोरल ज्वेलरी देखील डिजाईन करण्यात आली आहे. (फोटो : क्रिशा बजाज / इन्स्टाग्राम)

  • 8/9

    श्रद्धा कपूरने परिधान केलेला लेहेंगा सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : श्रद्धा कपूर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress shraddha kapoor 3d floral lehenga seeking attention on social media photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.